R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ममता दीदींचा आज ठरणार फैसला ? जिंकणार की हरणार आज येणार समोर...

ममता दीदींचा आज ठरणार फैसला ? जिंकणार की हरणार आज येणार समोर |

 

पश्चिम बंगाल | पश्चिम बंगालमधील भवानीपूर, समशेरगंज आणि जंगीपूर विधानसभा जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असून या निकालाकडे संपूणर राजकीय विश्लेषकांचे लक्ष लागून राहिले आहे. मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यांपैकी, भवानीपूर विधानसभा मतदारसंघात गुरुवारी झालेल्या पोटनिवडणुकीसाठी ५७ टक्के मतदान झाले होते.

या ठिकाणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक रिंगणात आहेत. त्यांना भाजपच्या प्रियांका टिब्रेवाल टक्कर देत आहेत. ममता यांना मुख्यमंत्री पदावर टिकून राहण्यासाठी ही निवडणूक जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे या निवडणुकीवर ममता दीदींसह तृणमूल काँग्रेसचे भवितव्य सुद्धा अवलंबून राहिले आहे.

तृणमूलच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी भवानीपूर मतदारसंघात भाजपच्या प्रियंका तिब्रेवाल आणि सीपीएमच्या श्रीजीव बिस्वास यांचा सामना करत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम मतदारसंघातून पराभूत झालेल्या ममता यांना मुख्यमंत्रीपदावर टिकून राहण्यासाठी ही पोटनिवडणूक जिंकावी लागणार आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments