R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home देश "माझ्याकडे कोणतेही पद राहो किंवा न राहो. मी राहुल आणि प्रियांका वढेरा...

“माझ्याकडे कोणतेही पद राहो किंवा न राहो. मी राहुल आणि प्रियांका वढेरा यांच्या पाठीशी उभा राहील”

“माझ्याकडे कोणतेही पद राहो किंवा न राहो. मी राहुल आणि प्रियांका वढेरा यांच्या पाठीशी उभा राहील”

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पक्षनेतृत्वाच्या दबावाखाली मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पक्षविरोधात बंड पुकारले होते. त्यातच त्यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर सिंग चांगलेच चर्चेत आले होते. त्या पाठोपाठ काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नवजात सिंह सिद्धूला यांनी सुद्धा आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन एकच खळबळ उडवून दिली होती. मात्र आता त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला आहे.

तसेच ते म्हणाले की, माझ्याकडे कोणतेही पद राहो किंवा न राहो. मी राहुल आणि प्रियांका वढेरा यांच्या पाठीशी उभा राहील, अशी नरमाईची भूमिका प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा काँग्रेसचे नेते नवज्योतसिंग सिद्धू यांनी मागे घेतला आहे. मी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची तत्त्वे कायम ठेवेल.

पद असो अथवा नसो, मी राहुल गांधी आणि प्रियांका वढेरा यांच्या पाठीशी उभा राहील, असे सिध्दू यांनी म्हटले आहे.सिध्दू म्हणाले, सर्वच नकारात्मक शक्ती माझा पराभव करण्याचा प्रयत्न करतील, पण पंजाबमध्ये विजय मिळवण्यासाठी, पंजाबी बंधुत्व जपण्यासाठी, प्रत्येक पंजाबीच्या विजयासाठी सकारात्मक ऊजेर्चा प्रत्येक कण मी वापरेल, असे सिद्धू यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘अंगूठा छाप’ मोदींमुळे आज देशाला ;हे’ भोगावं लागतं, काँग्रेसची जळजळीत टीका

  सध्या कर्नाटकात पोट निवडणुकीच्या जोरदार प्रचार सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या झाडायला सुरवात केली आहे. मात्र आता या पोट निवडणुकीच्या...

” देशात कोळशाची टंचाई नाही, महाराष्ट्र सरकार ने दोषारोपण करू नये.” केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे.

  राज्यातील वीज उत्पादन संकटास केन्द्र सरकारकडून कोळसा पुरवठा होत नसल्याचे कारण देऊन करण्यात येत असलेल्या आरोपात अजिबात सत्यता नाही. केन्द्र सरकारने राज्य सरकारला पावसाळा...

केंद्रात मंत्री असूनही नारायण राणे यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान नाही

  भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या माध्यमातून आपली नवी टीम जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातून पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, माजी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments