R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड #SRK_का_बेटा_नशेडी हॅशटॅग होतोय ट्रेंड! नेटकऱ्यांनी शाहरुख खानवर साधला निशाणा

#SRK_का_बेटा_नशेडी हॅशटॅग होतोय ट्रेंड! नेटकऱ्यांनी शाहरुख खानवर साधला निशाणा

 

मुंबई | सिनेअभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन खान हा सध्या चांगलाच चर्चेत असून गोव्याला निघालेल्या एका क्रुझवर रेव्ह पार्टी दरम्यान एनसीबीकडून मोठी कारवाई करण्यात आली. यामध्ये आर्यन खानला देखील अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामुळे सिने-सृष्टीत एकाच खळबळ माजली असून या घटनेनंतर अनेक उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

 

दरम्यान मुंबईहून गोव्याकडे निघालेल्या क्रूझवर एनसीबीने छापा टाकत १२ लोकांना अटक केली होती. यामध्ये 9 पुरूष आणि 3 मुलींचा समावेश होता. आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात सापडल्यामुळे त्यांच्यावर मोठी टीका होत आहे. सोशल माध्यमांवर आर्यनला ट्रोल करण्यात येत आहे. ट्विटरवर एक हॅशटॅग ट्रेंडिंगला आला आहे, #SRK_का_बेटा_नशेडी असा आहे.

आर्यन खानसह अटक केलेल्या सर्वांना वैद्यकीय चाचणीसाठी मुंबईतील जे. जे. रूग्णालयात नेण्यात येणार असून त्यानंतर त्यांना न्यायालयात उभं केलं जाणार असल्याचं समजत आहे. आर्यनला तर ट्रोल केलं जात आहे तसेच नेत्यारक्यांनी सुद्धा शाहरुख खान आणि त्यांचा मुलगा आर्यन खान याच्यावर सुद्धा निशाणा साधला आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

‘मी चांगला वडील नाही’, आर्यनच्या प्रकरणानंतर शाहरुख खानने व्यक्त केली खंत

  अभिनेता शाहरुख गेल्या काही दिवसांपासून पुत्रआर्यन खानच्या ड्रग्स प्रकरणामुळे खूप चर्चेत आला आहे. गुरूवारी झालेल्या सुनावणीनंतर आर्यनला आता आणखी पाच दिवस तुरूंगात राहावे लागणार...

एनसीबी’ने निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरी केली छापेमारी, कार्यालयाची घेतली झाडाझडती !

  मुंबई | क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणात एनसीबीने अनेक ठिकाणी छापेमारी करत आहे. एनसीबी'ने आता चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या बांद्रा येथील घरावर आणि कार्यालयावर छापा...

आर्यनच्या अटकेनंतर बहीण सुहाना खान हिने ट्रोलिंगपासून वाचण्यासाठी लढवली ही शक्कल

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत पाठवण्यात आले आहे. एनसीबीने आर्यनला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावरील...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments