R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मोठी बातमी | माजी खासदार संजय राऊत भाजपच्या वाटेवर ?

मोठी बातमी | माजी खासदार संजय राऊत भाजपच्या वाटेवर ?

मुंबई | मुंबई महानगर पालिका निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लेक राहिलेले असताना आता सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. अशहताच आता सतत शविसेना पक्षावर टीका करणार आणि सेनेचे कट्टर विरोधात काँग्रेस नेते आणि माजी खासदार संजय निरुपम लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचे वृत्त समोर येत आहे.

संजय निरुपम हे गेल्या अनेक दिवसांपासून कॉँग्रेसवर नाराज आहेत. मुंबई कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती झाल्यामुळे ते नाराज आहेत. त्याचबरोबर कॉँग्रेस शिवसेनेसोबत गेल्यामुळेही त्यांनी संताप व्यक्त केला होता.मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री कृपाशंकर सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेस नेतृत्वावर नाराज असलेले निरुपम भाजपमध्ये प्रवेश करुन काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांविरोधात आक्रमक होण्याची तयारी करत असल्याचे वृत्त आहे.

संजय निरुपम यांनी पुढे ‘दोपहर का सामना’ या शिवसेनेच्या हिंदी भाषिक मुखपत्राचे संपादक पद सांभाळले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘आशीवार्दाने’ त्यांनी राज्यसभेत शिवसेना खासदार म्हणून प्रवेश केला. पण काही वर्षांतच शिवसेना नेतृत्वावर नाराज झालेल्या निरुपम यांनी काँग्रेसची वाट धरली. तसलेच काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते खासदार म्हणून निवडणून सुद्धा आले होते. मात्र सेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांनी त्यांचा पराभव केला होता.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्थररोड जेलमध्ये शाहरुखनंतर ‘ही’ व्यक्ती पोहचली आर्यनच्या भेटीला

  मुंबई | ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे. दोन दिवसांपूर्वी शाहरुख त्याला जेलमध्ये भेटायला गेला होता. आता बातम्या येत...

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments