R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति छोटे मासे पकडण्यात व्यस्त असलेली NCB अदानीच्या बंदरावर सापडलेल्या... काँग्रेसने लगावला टोला

छोटे मासे पकडण्यात व्यस्त असलेली NCB अदानीच्या बंदरावर सापडलेल्या… काँग्रेसने लगावला टोला

 

मुंबई | एनसीबीने रविवारी कारवाई करत कोर्डेलिया क्रूझवर केलेल्या छापेमारी प्रकरणात अनेकांना अटक केली होती या अटकेमध्ये अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचा सुद्धा समावेश आहे. सध्या त्याची NCB च्या कस्टडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे. आता या प्रकरणावर भाष्य करताना अदानी यांच्या ताब्यात असलेल्या बंदरावर सापडलेल्या ड्रग्सचा हवाला देत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसचे नेत्या आणि राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी एनसीबीचे अधिकारी या क्रूझ प्रकरणातील कारवाईच्या माध्यमातून छोट्या माश्यांच्या मागे लागले आहेत. मात्र त्याचवेळी गुजरातमधील मुंद्रा बंदरावर सापडलेल्या तीन हजार किलो हेरॉईनसंदर्भात ही केंद्रीय संस्था शांत आहे, अशी टीका केली आहे. मात्र या प्रकरणात केंद्राने अभि भाजपा नेत्यांनी मौन बाळगले आहे.

“क्रूझवरील छोट्या माशांना पडकडण्यासाठी एनबीसी फार व्यस्त आहे. पण जेव्हा मोठ्या माशांची गोष्ट येते तेव्हा अदानींच्या मुंद्रा बंदरावरुन करण्यात आलेल्या तीन हजार किलो हेरॉईनसंदर्भात एनबीसी एकदम शांत आहे. एनसीबी असा राजाश्रय (किंगपिन्स) असणाऱ्यांच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या अमली पदार्थांच्या पुरवठ्याला संरक्षण का देत आहे आणि कोणाच्या आदेशानुसार देत आहे?,” असं शर्मा यांनी ट्विटमध्ये म्हंटल आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

शिवसेना खासदार भावना गवळींना पुन्हा ईडीचे समन्स

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून अनेक मंत्र्यांना, खासदार आणि आमदारांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणेचा ससेमिरा मागे लागला आहे. त्यातच शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments