R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या लखीमपूरची घटना म्हणजे आणीबाणी पेक्षा भयानक, संजय राऊत यांनी साधला निशाणा

लखीमपूरची घटना म्हणजे आणीबाणी पेक्षा भयानक, संजय राऊत यांनी साधला निशाणा

 

उत्तरप्रदेश | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे रविवारी एका केंद्रीय मंत्र्यांच्या पोराने शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी गाळून ६ निष्पाप शेतकर्यांच्या जीव घेतला होता. या झालेल्या हिंसाचारात एका १९ वर्षीय शेतकऱ्याचाही मृत्यू झाला. या प्रकरणामुळे संपूर्ण देशाबाशरत संतापाची लाट पसरली आहे. तसेच मोदी आणि योगी सरकारवर संपूर्ण देशभरातून टीका होत आहे. आता त्यापाठोपाठ शिवसेना खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.

उत्तर प्रदेशमधील लखीमपूरची घटना म्हणजे आणीबाणी पेक्षा भयानक असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव रक्ताने माखल्याचा टोला, शिवसेना नेते संजय राऊत यांनी लगावला. दरम्यान, भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागितला असता असे सांगून योगी आदित्यनाथ यांनी अप्रत्यक्षपणे राजीनामा घ्यायला पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले.

लखीमपूर खेरीमध्ये कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या आंदोलकांना दोन वाहनांना धडक दिल्यानंतर परिसरात हिंसाचार उसळला. असे सांगितले जात आहे की लखीमपूरमध्ये आतापर्यंत ८ लोकांचा मृत्यू झाला आहे. संयुक्त किसान मोर्चाने चार शेतकऱ्यांच्या मृत्यूची पुष्टी करणारे बुलेटिन जारी केले आहे. लखीमपूरमध्ये हिंसाचार उफाळल्यानंतर अनेक वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी पाठवण्यात आले आहे. एडीजी कायदा आणि सुव्यवस्था प्रशांत कुमारही लखीमपूरला पोहोचले आहेत.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments