R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'आर्यन एक गुणी मुलगा, दुर्देवानं.' या रसिद्ध अभिनेत्रीने गायले शाहरुख खानच्या मुलाचे...

‘आर्यन एक गुणी मुलगा, दुर्देवानं.’ या रसिद्ध अभिनेत्रीने गायले शाहरुख खानच्या मुलाचे गोडवे

मुंबई | शनिवारी कार्डेलिया क्रुजवर धडक कारवाई एनसीबीने कारवाई करत छापा टाकला. एनसीबीचे संचालक समीर वानखेडे आणि त्यांच्या पथकाने या प्रकरणात अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि अन्य आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणात ७ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या सर्व प्रकरणावर बॉलिवूडमधून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

अभिनेता ह्रतिक रोशनची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खानने अभिनेता शाहरूख खान आणि त्याचा मुलगा आर्यन खानला जाहीर समर्थन दिलं आहे. आर्यन खान हा अत्यंत चांगला मुलगा आहे, असं सुझान खानने म्हटलं आहे. सुझान खानने शाहरूखसह त्याची पत्नी गौरी खानला देखील पाठिंबा दिला आहे. मला असं वाटतं की, हे आर्यन खानबद्दल नाही. कारण, तो दुर्देवानं चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी उपस्थित होता, असं सुझानने म्हटलं आहे.

सुझान पुढं बोलताना म्हणते की, बॉलिवूडच्या विरोधात असणाऱ्या लोकांसाठी हा आनंदाचा क्षण असू शकतो. हे खूप वाईट आहे आणि चुकीचं आहे. कारण, तो एक गुणी मुलगा आहे. माझा या प्रकरणात शाहरूख आणि गौरीला पूर्ण पाठिंबा आहे, असं सुझान म्हणाली आहे. आर्यन खानच्या अटकेनंतर शाहरूख खानच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments