R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 27, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शिरूर'चे खासदार हरवले! डॉ अनिल कोल्हे यांच्यावर साधला मतदार संघातील नागरिकांनी साधला...

शिरूर’चे खासदार हरवले! डॉ अनिल कोल्हे यांच्यावर साधला मतदार संघातील नागरिकांनी साधला निशाणा

 

पुणे | शिवसेना खासदार शिवाजीआढळराव पाटील यांचा पराभव करून तसेच राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमल कोल्हे विजय झाले होते मात्र आता ते पुन्हा एकदा एका बँनरमुळे चर्चेत आले आहे शिरूर लोकसभा मतदार संघातील खासदार हे छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर मते मागून निवडून आले. परंतु त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठीही निधी आणला नाही. परंतु सध्या ते गायब झाले आहेत. त्यामुळे खासदारांना शोधा अन्‌ रोख बक्षीस मिळवा, अशा आशयाचे फलक सध्या शिरूर तालुक्‍यात सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे.

परंतु सध्या शिरूर तालुक्‍यातील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीकडे जाणाऱ्या कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याबाबत भारतीय जनता पार्टी कामगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देत सदर रस्त्यासाठी निधी मंजूर करण्याची मागणी केली आहे. मात्र सध्या शिवसेना पुणे उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद यांनी शिरूरचे खासदार हरवले आहेत, त्यामुळे खासदारांना शोधा अन्‌ बक्षीस मिळवा अशी ऑफर नागरिकांना दिली आहे. मात्र त्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया देत प्रतिसाद दिला.

अनेकांनी अनिल काशीद यांच्या आरोपाचे खंडन केले आहे. मात्र हे आरोप प्रत्यारोप करून कोरेगाव भीमा ते वढू बुद्रुक या छत्रपती संभाजी महाराज समाधी स्थळाचा रस्ता होणार का? नागरिकांची कामे मार्गी लागणार का? खासदार डॉ. अमोल कोल्हे मतदार संघातील दौरे करणार का? असे विविध सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘ठाकरे सरकारची माफियागिरी, पुन्हा किरीट सोमय्या यांनी साधला ठाकरे सरकारवर निशाणा

  मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एनसीबी अधिकारी समीर वानखेडे याने अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर...

युवासेना प्रमुख आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे प्रचारासाठी दादरा नगर-हवेलीत दाखल

  दादरा नगर-हवेली लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी युवासेना प्रमुख, श्विवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आज सभा घेणार आहेत. याआधी १९९९ मध्ये शिवसेनाप्रमुख...

“मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर मंत्रिपद आणि राजकारण सोडेन” – नवाब मलिक

  मुंबई |  ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेल्या छापेमारीवरून राज्याचे अल्पसंख्यक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध...

ठाकरे सरकारची देवेंद्र फडणवीसांच्या महत्वाकांक्षी ‘जलयुक्त शिवार’ योजनेला क्लीन चिट

  मुंबई | भ्रष्टाचारासह अन्य आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वकांक्षी योजना जलयुक्त शिवारमध्ये झाल्यानंतर या योजनेला आता क्लीनचिट मिळाली आहे. जलयुक्त शिवार हे...

Recent Comments