R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या प्रियांका गांधी यांनी अटकेवर युपी सरकार समोर 'हा' प्रश्न केला उपस्थित

प्रियांका गांधी यांनी अटकेवर युपी सरकार समोर ‘हा’ प्रश्न केला उपस्थित

 

उत्तरप्रदेश | प्रियांका गांधी यांना लखमीपुर येथे घडलेल्या ठिकाणी जाण्यापासून योगी सरकारकडून रोखण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. यानंतर प्रियांका गांधी यांच्यावर शांतीभंग करण्याचा आणि कलम १४४ च्या उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये प्रियांका गांधी यांच्यासोबतच राज्यसभा खासदार दिपेंद्र हुड्डा आणि उत्तर प्रदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अजय कुमार लल्लू यांच्यासहीत ११ जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले होते.

प्रियांका गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यांनी आपल्या अटकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बेल बॉन्ड भरण्यास नकार दिला आहे. प्रियांका गांधी यांनी प्रशासनानं कायद्याचं उल्लंघन करत आल्याला कैदेत ठेवल्याचा आरोप केला आहे. यावर त्या म्हणाल्या की, ज्यावेळी मला ताब्यात घेण्यात आलं तेव्हा मी सीतापूर जिल्ह्यात होते अशी माहिती त्यांनी दिली होती.

माझ्या माहितीनुसार, सीतापूर जिल्ह्यात कलम १४४ लागू करण्यात आलेलं नव्हतं. ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत तर मला हेदेखील सांगण्यात आलं नव्हतं की कोणत्या कारणामुळे मला ताब्यात ठेवण्यात आलं आहे. तसंच कोणत्या कलमांखाली मला अटक करण्यात आली, याची माहितीही मला देण्यात आली नव्हती’, असा खुलासा प्रियांका गांधी यांनी केला आहे.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments