R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home बॉलिवूड आर्यनच्या अटकेनंतर बहीण सुहाना खान हिने ट्रोलिंगपासून वाचण्यासाठी लढवली ही शक्कल

आर्यनच्या अटकेनंतर बहीण सुहाना खान हिने ट्रोलिंगपासून वाचण्यासाठी लढवली ही शक्कल

 

मुंबई | अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्स प्रकरणात ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडीत पाठवण्यात आले आहे. एनसीबीने आर्यनला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावरील ड्रग पार्टीमध्ये सहभागी झाल्यामुळे ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर स्टार किड्स पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. शाहरुखची मुलगी सुहानाच्या इन्स्टाग्रामवरही तिच्यावर कमेंट करत ट्रोलर्स तिला ट्रोल करत असतात. मात्र, आता आर्यन जेलमध्ये गेल्यानंतर आता त्याची बहीण सुहाना खानने एक मोठे पाऊल उचलले आहे.

सुहाना खान सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह राहते तसेच ती अनेकदा तिचे फोटो तिच्या चाहत्यांसोबत तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करायला विसरत नाही. पण, आता भावाच्या अटकेनंतर लोक सोशल मीडियावर सुहाना देखील ट्रोल करू पाहत आहेत. यामुळे सुहाना खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटमध्ये कमेंट सेक्शन बंद केला आहे.

यामुळे कोणीही तिच्यावर नकारात्मक प्रतिक्रिया देऊ शकणार नाही. तत्पूर्वी तिचे कमेंट सेक्शन खुला होता. या काळात परदेशात राहून सुहाना आपले शिक्षण पूर्ण करत आहे. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ७ ऑक्टोबरपर्यंत कारागृहात असणाऱ्या आर्यन ड्रग्स प्रकरणात कोणताही दिलासा मिळालेला नाही. तसेच त्याच्या मोबाईलमधून खळबळजनक माहिती समोर आली आहे त्यामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

समीर वानखडे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर पत्नी क्रांती रेडकर म्हणते की,

  मुंबई | एनसीबी अधिकारी समीर वानखडे मुंबई क्रुझ रेव्ह पार्टीवर छापेमारी करताना अटक केली आहे. आर्यन खान याला ड्रग्जचं सेवन करत असल्याचा आरोप एनसीबी'ने...

आजपासून नाट्यगृहे, चित्रपटगृह होणार सुरु, मात्र पाळावे लागणार हे नियम

  मुंबई | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह मागच्या दीड वर्षांपासून सुरक्षितेच्या दृष्टीने बंद ठेवण्यात आली होती. या निर्णयामुळे या क्षेत्रातील निवडीत असलेल्या...

अमीर खानच्या CEAT टायर जाहिरातीवर भाजप खासदाराने घेतला आक्षेप

  मुंबई | अभिनेता अमीर खान यांची CEAT तयार कंपनीबरोबर केलेली जाहिरात सध्या वधाच्या भोवऱ्यात सापडली असून या जहरातीवर भाजपा खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments