R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 16, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या भाजप आमदाराचा पक्षाला सोडचिट्टी, भाजपच्या कुकर्मांसाठी शिक्षा म्हणून केले मुंडन

भाजप आमदाराचा पक्षाला सोडचिट्टी, भाजपच्या कुकर्मांसाठी शिक्षा म्हणून केले मुंडन

 

नवी दिल्ली | पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये भाजपा विरोधात संतापाची लाट पसरली असून अनेक भाजपा खासदार आणि आमदार पक्षाला सोडचिट्टी देऊन ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. त्यातच भाजपाचे नेते आणि त्रिपुराच्या सुरमा मतदारसंघाचे आमदार आशिष दास यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. राज्यातील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कुकर्मांसाठी प्रायश्चित्त करत असल्याचा असा दावा केला आणि स्वतःचे मुंडण करवून घेतले. तसेच त्यांनी कोलकाताच्या प्रसिद्ध कालीघाट मंदिरात यज्ञ केला. दास यांनी भाजपाने त्रिपुरामध्ये राजकीय अराजकता वाढवल्याचा आरोप केला आणि

ते म्हणाले की लोक राज्य सरकारच्या कामगिरीवर नाराज आहेत, म्हणून त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी भूतकाळात ममता बॅनर्जी यांचे कौतुक केले आहे. तसेच ममता या पंतप्रधानपदासाठी योग्य उमेदवार आहे असेही ते म्हणाले. गेल्या दोन वर्षांपासून दास यांच्याकडे त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांचे टीकाकार म्हणून पाहिले जातात.

‘आज मी भाजप सरकारच्या कुशासनाचं प्रायश्चित्त म्हणून माझे मुंडण केले आहे. मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे आणि माझे पुढचे पाऊल वेळ ठरवेल’, आशिष दास म्हणाले. दरम्यान, त्रिपुरा भाजपच्या सूत्रांनी एनडीटीव्हीला दिलेल्या माहितीनुसार पक्ष दास यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करेल.

alka_hire

Author: alka_hire

RELATED ARTICLES

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“मी पुन्हा येईन’ म्हणणारे सत्तेत नसल्याने.’ शरद पवारांचा टोला

    पुणे | राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार आज पिंपरी चिंचवडच्या दौऱ्यावर आहेत. शरद पवारांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर जोरदार...

पुन्हा राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, ‘या’ १० जिल्ह्यांना अलर्ट जारी

मुंबई | १४ ऑक्टोबर रोजी मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेतली आहे. गुरूवारी मराठवाड्यासह विदर्भ, मध्य महाराष्ट्र कोकणातून पावसाने निरोप घेतला असल्याचं भारतीय हवामान खात्याने जाहीर...

लसीकरणाचं श्रेय शिवसेनेचं नाही, महाविकास आघाडीचं “आघाडीत वाद होण्याचे चिन्ह”

  ठाण्यात लसीकरण मोहीमेवरुन शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवा वाद निर्माण झाला आहे. कळवा परिसरात लसीकरण मोहीमेची माहिती देणारं बॅनर काही अज्ञातांनी फाडल्यामुळे राष्ट्रवादीमध्ये संतापाचे...

उद्धव ठाकरेंच्या रूपाने इतका स्वार्थी आणि संकुचित मनोवृत्तीचा ‘मुख्यमंत्री’ मिळाला हे महाराष्ट्राचे दुर्दैव

  आमच्या कुटुंबावर कोणी हल्ला केला तर त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू अस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हणल्यानंतर भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले...

Recent Comments