R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाचा जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत दणदणीत पराभव

शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांच्या मुलाचा जिल्हापरिषदेच्या निवडणुकीत दणदणीत पराभव

 

पालघर | अकोला, धुळे, नंदुरबार, नागपूर, पालघर आणि वाशिम या सहा जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद निवडणुकांचे आज निकाल हाती येत आहे. काही मतदारसंघात भाजपला तर सत्ताधाऱ्यांना देखील पराभवाचा सामना करावा लागत आहे. असाच एक धक्कादायक निकाल पालघरमध्ये लागला आहे.

शिवसेना खासदार राजेंद्र गावित यांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत डहाणू तालुक्याच्या वणई जिल्हा परिषद गटामधून त्यांचा मुलगा रोहित गावित यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, राजेंद्र गावित यांचे पालघरमधील प्रस्थ असल्यामुळे रोहित यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र, त्यांना पराभवाचा बसला आहे. भाजपचे उमेदवार पंकज कोरे विजयी झालेत.

तर यापाराबवावर बोलताना पालकमंत्री शिंदे म्हणाले की, पालघर जिल्हा परिषदमध्ये समाधान कारक निकाल लागला आहे. शिवसेनेने ५ जागा जिंकल्या आहे यामध्ये एकूण ११ जागा महाविकास आघाडीने जिकल्या आहे. गावित यांच्या जागेसाठी पुढे पुन्हा काम करणार आहोत. शेवटी जनतेने दिलेला कौल आहे. ते मान्य करावे लागेल. पुन्हा आम्ही त्या जागेसाठी जिंकण्यासाठी प्रयत्न करू, असे एकनाथ शिंदे म्हटले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘रेशनवरील धान्य तस्करी’ मंत्री छगन भुजबळ यांनी उचलली कठोर पाऊले

  रेशनवरील धान्य वितरणातील घोटाळ्यासंदर्भात अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्यभरातील रेशनवरील धान्य तस्करीची महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करावी,...

प्रदूषण थांबले नाही, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जाईल !

  नवी दिल्ली | सध्याच्या गतीने ज्या प्रकारे कार्बन उत्सर्जन चालू आहे, ते तसेच चालू राहिले, तर मुंबईसमवेत आशियातील ५० शहरे पाण्याखाली जातील. ही शहरे...

‘राज्यातील काही मंत्र्यांकडे वसुलीचं सॉफ्टवेअर’ देवेंद्र फडणवीसांचा थेट आघाडी सरकारवर आरोप |

  मुंबई | दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेते देवेद्र फडणवीस आणि भाजपवर जोरदार टीका केली. त्यानंतर आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments