R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पैशांसाठी आलो पण पैसे मिळालेच नाहीत, योगींच्या कार्यक्रमात बाहेर पडणाऱ्या नागरिकांचा संताप

पैशांसाठी आलो पण पैसे मिळालेच नाहीत, योगींच्या कार्यक्रमात बाहेर पडणाऱ्या नागरिकांचा संताप

 

उत्तरप्रदेश विधसभा निवडणुकीलावघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थित बुधवारी चंदौली जिल्ह्यातील काही प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी झाली. मात्र, या कार्यक्रमाचा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

सदर व्हिडिओमध्ये योगींच्या कार्यक्रमातून बाहेर पडणाऱ्या लोकांनी एका स्थानिक पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना आम्ही या कार्यक्रमात “पैशांसाठी आलो होतो. पण आम्हाला पैसे मिळालेच नाहीत” असं म्हटलं आहे. या व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून यामुळे योगींच्या अडचणीत वाढ होऊ शकते. तसेच या कार्यक्रमात पैशासाठी आलेल्या नागरिकांना पाहसी न दिल्यामुळे अनेकांनी योगी सरकारवर संताप यवक्त केला होता.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये पत्रकारांनी कार्यक्रमातून बाहेर पडणाऱ्या गर्दीतील एका व्यक्तीला प्रश्न विचारला की “तुम्ही योगी आदित्यनाथ यांना ऐकायला आला होतात का?” त्यावर एका व्यक्तीने उत्तर दिलं की, “आम्हाला या जाहीर सभेत बोलावलं होतं. जबरदस्तीने बोलावलं गेलं होतं.” त्यानंतर पत्रकाराने विचारले की, “तुम्ही कोणाच्या बाजूने आला होता” तर समोरील व्यक्तीने उत्तर दिलं की, “आम्ही रेशन विभागाच्यावतीने आलो आहोत.”

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments