R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शरद पवारांच्या गावात पोहचले केंद्रीय पथक बारामतीमधील औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीवर आयकर...

शरद पवारांच्या गावात पोहचले केंद्रीय पथक बारामतीमधील औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीवर आयकर विभागाकडून छापा

बारामती | औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीसह पवारांच्या गाव असलेल्या काटेवाडी येथे गुरुवारी केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापेमारी करण्यात आली आहे. कंपनीवरती आयकर विभागाकडून तर काटेवाडी येथे ईडीच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान गुरुवारी सकाळपासूनच सुरू झालेल्या या छापेमारीमुळे बारामती तालुक्यात व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही खळबळ उडाली आहे.

बारामतीमधील औद्योगिक क्षेत्रातील एका कंपनीवर आयकर विभागाकडून छापा टाकण्यात आला आहे. केंद्रीय तपास यंत्रणेकडून कंपनीच्या कार्यालयाचा ताबा घेऊन अनेक कागदापत्रांची चौकशी करण्यात आली आहे. तर ‘जरंडेश्वर’ व नगर जिल्ह्यातील साखर कारखाना संबधित पवारांच्या गावातील निकटवर्तीय असणाऱ्या एका पदाधिकाऱ्याची चौकशी करण्यात आली आहे.

गुरुवारी सकाळपासूनच सुरू झालेल्या या छापेमारीमुळे तालुक्यात अनेक पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली होती. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या बारामती दौऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी ही छापेमारी सुरू झाल्याने विविध तर्कवितर्क वर्तविले जात आहे. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या कारवाई विरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घणाघाती टीका केली आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी? – सामना

  मुंबई | NCB ने मुंबई ड्रग्स पार्टीवर थकलेली धड बनावट असून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी थेट NCB आणि सचिन वानखेडे यांच्यवर गंभीर आरोप...

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

Recent Comments