R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 19, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या Breking | नवी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरातून १२५ कोटींचं हेरॉईन जप्त

Breking | नवी मुंबईच्या न्हावा शेवा बंदरातून १२५ कोटींचं हेरॉईन जप्त

 

मुंबई | मुंबईतील क्रूझवर ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश झाल्याच्या घटनेने खळबळ उडालेली असताना आता एक धक्कादायक माहिती नवी मुंबईतून समोर आली आहे. नवी मुंबईतून मोठा ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आल आहे. जप्त करण्यात आलेल्या ड्रग्जची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. डीआरआयने नवी मुंबईतील नाव्हा शेवा बंदरावर ही कारवाई केली आहे.

सदर प्रकरणात एका व्यक्तीला अटक देखील करण्यात आली आहे. १२५ कोटींचं हेरॉईन जप्त न्यूज एजन्सी एएनआयने या संदर्भात वृत्त दिलं आहे. एएनआयने ट्विटमध्ये म्हटलं, डीआरआय मुंबईने बुधवारी न्हावा शेवा बंदरातील एका कंटेनरमधून २५ किलो हेरॉईन जप्त केले आहे. या हेरॉईनची किंमत तब्बल १२५ कोटी रुपये इतकी आहे. या प्रकऱणी एका व्यावसायिकाला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयाने ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

मुंबईत ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ विरुद्ध ‘ऑपरेशन लोटस’ ?

  मुंबई | मुंबई महानगर पालिकेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच आता सेनेने भाजपचे नगरसेवक फोडणार...

Recent Comments