R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मुख्यमंत्री चन्नींबद्दल सिद्धूंचं आक्षेपार्ह वक्तव्य, २०२२ मध्ये हा काँग्रेस बुडवणार

मुख्यमंत्री चन्नींबद्दल सिद्धूंचं आक्षेपार्ह वक्तव्य, २०२२ मध्ये हा काँग्रेस बुडवणार

 

पंजाब | पंजाब काँग्रेसमधील वाद अद्यापही काही थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्या संदर्भात अपशब्द वापरताना दिसून आले आहेत. एवढेच नाही, तर सिद्धूंनी स्वत: ला मुख्यमंत्री बनविण्याचीसंदर्भातही भाष्य केले. संबंधित व्हिडिओमध्ये सिद्धूंनी असेही म्हटले आहे, की २०२२ मध्ये चन्नी काँग्रेसला बुडवतील.

समोर आलेल्या माहितीनुसार मोहाली एयरपोर्ट चौकात येण्यापूर्वी सुद्धू यांनी सीएम चन्नी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह भाष्य केले आहे. मोहाली एयरपोर्ट चौकातून लखीमपूरकडे जाण्यासाठी एक मार्च निघणार आहे. संबंधित व्हिडियोमध्ये परगट सिंग म्हणतात, की केवळ २ मिनिटांतच मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी पोहोचत आहेत. यावर सिद्धू म्हणतात, एवढ्या वेळापासून आम्ही त्यांची वाट पाहत आहोत.

पुन्हा परगट सिंग म्हणतात, की किती लोक जमले आहेत, आज तर बल्ले-बल्ले आहे. यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांच्या अगदी मागे उभे असलेले पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुखविंदर सिंग डॅनी, म्हणातात की, हा कार्यक्रम सक्सेस आहे. यावर नवजोत सिंग सिद्धू म्हणतात, ‘आणखी कुठे सक्सेस. भगवंत सिंग सिद्धूंच्या मुलाला सीएम केलं असंत, तर दिसला असता सक्सेस यानंतर सिद्धू यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले होते.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments