R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेवर प्रवीण दरेकर म्हणतात की,

नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेवर प्रवीण दरेकर म्हणतात की,

 

कोर्डेलिया क्रुझवर शनिवारी २ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीने छापा टाकत अनेक बड्या व्यक्तींना अटक केली होती. या कारवाई वरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी आज धक्कादायक खुलासा केला आहे. यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी मलिक यांच्यावर टीका केली आहे. नवाब मलिकांकडे तपास यंत्रणांपेक्षा जास्त माहिती असल्याचे ते सांगत आहेत. त्यांचे हे वक्तव्य राजकीय हेतूने केले जात असल्याचे दरेकर यांनी म्हंटले आहे.

नवाब मलिक यांनी आज माध्यमांना भाजपबद्दल माहिती दिल्यानंतर दरेकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून मलिकांवर टीका केली. दरेकरांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, तपास यंत्रणेपेक्षा ही आपल्याला काहीतरी अधिक माहिती आहे, अशा अर्विभावातून केवळ राजकीय वक्तव्य करणार्‍या नवाब मलिक यांनी प्रसार माध्यमांसमोर बोलण्यात जास्त वेळ घालवण्यापेक्षा संबंधित यंत्रणांना माहिती द्यावी म्हणजे तपास करण्यास अधिक सोईस्कर होईल.

नवाब मलिक यांचे आणि एनसीबी या दोघांचे नंतर हे सर्वश्रुत आहे. आणि त्यामुळे स्वाभाविकच एनसीबीच्या विषयी आपल्या मनात असलेला पोटशूळ, संताप वारंवार बाहेर काढण्याचा प्रयत्न नवाब मलिक करत आहेत. वारंवार एनसीबीवर आरोप करून देशातील तपास यंत्रणे बद्दल अशी भूमिका घेणे चांगले नाही, असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments