R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति 'दादागिरी करून बंद केला तर मुंहतोड जवाब देण्यात येईल''

‘दादागिरी करून बंद केला तर मुंहतोड जवाब देण्यात येईल”

 

औरंगाबाद शहरात महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्व मुख्य बाजारपेठ बंद आहेत. ग्रामीण भागातही व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंदला पाठिंबा दिला आहे. त्यात महाविकास आघाडीचे प्रमुख नेते सकाळी ९ वाजता रस्त्यावर उतरणार आहेत. व्यापारी आणि नागरिकांना बंद पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मात्र दुसरीकडे भाजपनंही या बंदला विरोध करत व्यापाऱ्यांना आवाहन केलं आहे. दादागिरी करून बंद केला तर भाजप ला कळवा,असं आवाहन भाजपच्या वतीनं करण्यात आलं आहे. महाविकास आघाडी सरकारचा आजचा बंद म्हणजे सत्तेचा माज आहे. कोरोना काळातील बंदमुळे व्यापारी शेतकरी हैराण झाले असताना आज बंद ठेवणे हा अन्याय आहे. ज्या ठिकाणी बंद दादागिरी करून होईल त्या ठिकाणी भाजप रस्त्यावर उतरेल आणि भाजपकडून मुंहतोड जवाब देण्यात येईल अशी प्रतिक्रिया भाजपचे जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांनी दिली आहे.

तसेच बीडमध्ये व्यापारी वर्गाला गुलाबाचं फुल देऊन बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. आज महाराष्ट्र बंद उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकार आज महाराष्ट्र्र बंदची हाक दिली आहे. या बंडाला विविध संघटनांनी आणि शेतकरी वर्गाने आपला पाठिंबा दर्शवला आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

कसलीही चौकशी लावा, मी घाबरत नाही-शशिकांत शिंदे

  सध्या राज्यात अनेक नेत्यांवर ईडीची कारवाई करण्यात येत आहे. तसेच अनेक मंत्र्यांवर सुद्धा सुरक्षा यंत्रणेच्या चौकशीचा ससेमिरा मागे लागला आहे. याचं पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात...

राज ठाकरे यांचं हिंदुत्व बेगडी आहे, हे दाखवून दिलंय” शिवसेना खासदार विनायक राऊत यांची घणाघाती टीका

  दोनच दिवसांपूर्वी साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. या भेटीनंतर माँ कांचनगिरी यांनी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

देवस्थानांनी शेतकऱ्यांना बी-बियाणे उपलब्ध करुन देण्यासाठी पुढं यावं – संभाजी ब्रिगेड

  मराठवाडा आणि विदर्भात पडलेल्या धो-धो पावसामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले आहे. त्यातच शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास पावसाच्या पाण्याने हिरावून घेतलेला आहे. महाराष्ट्रातील विविध भागात...

“संध्याकाळी ५ नंतर महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊ नये” भाजपच्या महिला नेत्याचं अजब विधान

  उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लेक राहिलेले असताना आता थेतील राजकीय वातावरण सुद्धा चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि...

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

Recent Comments