R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, October 18, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ..तर भाजप कार्यकर्तेही गप्प बसणार नाहीत; नितेश राणेंचा आघाडी सरकारला इशारा

..तर भाजप कार्यकर्तेही गप्प बसणार नाहीत; नितेश राणेंचा आघाडी सरकारला इशारा

 

मुंबई | उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आज शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाने मिळवून ‘महाराष्ट्र बंद’ पुकारण्यात आलेला आहे. या बंदमध्ये व्यपाऱयांनीही सहभागी व्हावे असे आवाहन महाविकास आघाडी सरकारकडून करण्यात आलेले आहे. मात्र, या बंद विरोधात भाजप नेते नितेश राणे यांनी दंड थोपटले आहे. भाजप कार्यकर्ते तसेच व्यापाऱ्याना बंदमध्ये सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केल्यास भाजप कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत, असा इशारा राणेंनी दिला आहे.

भाजप नेते नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राणे म्हणाले की, महाराष्ट्रात लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्त महाराष्ट्रात आघाडी सरकारकडून बंद पुकारण्यात आलेला आहे. मात्र हा बंद पाळत असताना कोणत्याही प्रकारच्या व्यापाऱ्याना बंद मध्ये सहभागी होण्यासाठी जबरदस्ती केली जात आहे. ती केल्यास भाजप कार्यकर्ते गप्प बसणार नाही.

लखीमपूर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ आज सुरु असलेल्या महाराष्ट्र बंदमधून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांकडून भाजप सरकारवर हल्लाबोल केला जात आहे. त्यामुळे याबाबत यावेळी आघाडी सरकारला त्यांनी इशारा दिला. त्यामुळे त्यांच्या या इशार्याला आता महाविकास आघाडी सरकारकडून काय प्रतिक्रिया आल्या जाणार हे पाहावे लागेल.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

अमरावतीत आमदार रवी राणा यांचा राज्य सरकारच्या भूमिकेविरोधात राडा

  अमरावती | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करणारे आमदार रवी राणा यांनी आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीपूर्वी गोंधळ घातला. जिल्हाधिकारी कार्यालयातील...

आमचे नगरसेवक फुटणार हा फुसका बार, भाजपचा पलटवार

  मुंबई | मुंबईत शिवसेना-भाजप यांच्यातील जुगलबंदी सुरू असतानाच शिवसेना नेत्याने केलेल्या दाव्याने खळबळ उडाली आहे. भाजपचे जवळपास १५ ते २० नगरसेवक डिसेंबर महिन्यात शिवसेनेत...

भाजपचे २० नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात, शिवसेना नेते यशवंत जाधवांचा दावा

  राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून मुंबई मानपामध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. तसेच येन निवडणुकीच्या...

प्रियंका चतुर्वेदी रणरागिणी आहेत का?, उदय सामंत, गडाख, सत्तार १९६६ चे शिवसैनिक आहेत काय?

  मुंबई | दशहरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारीत्या जनता पक्षाला टोला लगावत पक्षात प्रवेश केलेल्या उपऱ्यांना जोरदार टोला लगावला होता....

Recent Comments