R.N.I.MAHMAR/2010/33579

Tuesday, October 26, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या पुणे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांची कोविड लसीकरण केंद्राला अचानक भेट !

पुणे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांची कोविड लसीकरण केंद्राला अचानक भेट !

 

पुणे | राज्यात सर्वाधिक लसीकरण झालेल्या पुणे जिल्ह्याचा लसीकरणाचा टक्का अधिक वाढविण्यासाठी व शंभर टक्के पात्र लोकांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात मिशन केव्हाच कुंडल अभियान हाती घेण्यात आले आहे. या मोहिमेत सलग ७५ तास लसीकरण सुरु राहणार आहे.

त्याच पार्श्वभूमीवर वाघोली येथील प्राथमिक केंद्रात जिल्हाधिकारी डाॅ.राजेश देशमुख, ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. भगवान पवार रात्री १२ वाजाता अचानक भेट दिली. सलग ७५ तास लसीकरण खरच सुरू आहे का याची त्यांनी पाहणी केली. त्यावेळी रात्री १२ नंतरही लसीकरण केंद्रावर गर्दी होती.

देशमुख म्हणाले, ”आपण गेली दीड वर्ष कोव्हीडशी लढतोय. राज्यात पुण्यानं लसीकरणात आघाडी घेतली असून सध्या आपण दुसऱ्या क्रमाकांवर आहोत. महानगपालिका, ग्रामीण भागात आपण विविध पद्धतीने लसीकरण मोहीम राबवली आहे. दिव्यांग, ट्रांसजेंडर, सेक्स वर्कर, बेडवर असणाऱ्या रुग्णांसाठी घरी जाऊन लसीकरण, आदिवासी भागातील लसीकरण, असे विविध उपक्रम राबवले आहेत.

”साध्य आपण ७५ तास लसीकरण सुरु केले आहे. आजचा पहिला दिवस असून वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण सुरु आहे. आतापर्यंत ६५० लोकांना लस देऊन झाली आहे. दिवसा काम करणारे नागरिक किंवा ज्यांची मुलं लहान आहेत असे आज इथे आलेले दिसत आहेत. मिशन कवच कुंडल अंतर्गत १० लाख लोकांचं लसीकरण करणार आहोत असही त्यांनी यावेळी सांगितले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांची केंद्रीय पथकाकडून होणार चौकशी

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

नवाब मलिक यांच्या आरोपानंतर क्रांती रेडकर यांनी दिले थेट फोटो शेअर करून उत्तर !

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

आर्यन खानची कोणीतरी पाठराखण करतंय’ – चंद्रकांत पाटील

  आर्यन खान प्रकरणी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि मंत्री नवाब मलिक यांच्यातील वाद आता वाढताना दिसून येत आहे. नवाब मलिक यांनी त्यांच्या ट्विटवर समीर...

शिवसेना खासदार संजय राऊत यांचे भाजपा नेते किरीट सोमय्या यांना पत्र

  मुंबई | भाजपनेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारमधील अनेक नेत्यांवर, खासदार आणि आमदारांवर आरोप केले आहेत. यावरूनच शिवसेना नेते संजय राऊत यांनी आता...

Recent Comments