R.N.I.MAHMAR/2010/33579

Saturday, October 23, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या काहींना ठराविक घटनांमध्येच मानवाधिकाराचं उल्लंघन दिसंत

काहींना ठराविक घटनांमध्येच मानवाधिकाराचं उल्लंघन दिसंत

 

नवी दिल्ली | राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या २८ व्या स्थापना दिवस कार्यक्रमामध्ये आज पंतप्रधान मोदींनी संबोधनपर भाषण केले. यावेळी देशामध्ये घडणाऱ्या हिंसक घटना आणि त्यामध्ये होणाऱ्या मानवाधिकारांच्या उल्लंघनाविषयी त्यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली. त्याचबरोबर अशा घटनांवरुन जे लोक केंद्र सरकारवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडतात त्यांच्यावर देखील यावेळी त्यांनी निशाणा साधला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवाधिकाराविषयी टीका करणाऱ्यांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. देशातील काही लोकांना केवळ ठराविक घटनांमध्येच मानवाधिकारांचं उल्लंघन दिसते. परंतु तशाच इतर घटनांमध्ये ज्यावेळी उल्लंघन होत असल्याचे मात्र त्यांना दिसत नाही अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली होती.

मानवाधिकाराच्या उल्लंघनाकडे केवळ राजकिय दृष्टीने पाहिलं जातं. अशा प्रकारची भूमिका घेणे लोकशाहीसाठी घातक आहे. यामधून देशाच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचे काम करतात”, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्या या विधानावर विरोधक काय प्रतिरीय देतायत हे पाहावे लागणार आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

“सत्तेचं बळ तुमच्याकडे असलं, तरी नीतिवंत कृष्ण आमच्याकडे आहे”

  अयोध्येच्या साध्वी गुरू माँ कांचनगिरी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंज येथे भेट घेतली. राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर कांचनगिरी...

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकृती खालावली, मुंबई आणि पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द

  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत पुणे आणि मुंबईत होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची माहिती मनसेकडून देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष...

एसटी कर्मचारी वर्गाचे २७ ऑक्टोबरला राज्यभर बेमुदत उपोषण

  मुंबई | पुन्हा एकदा सणा-सुदीच्या तोंडावर एसटी कर्मचारी वर्गाने संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. मागच्या नाईक महिन्यापासून प्रलंबित वेतनासाठी एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत....

‘नागपूर अधिवेशनात शक्ती कायदा संमत करू, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती

  राज्यात मोठ्या तपमानात महिला अत्याचायर्नच्या घटनांमध्ये वाढ होत असून याच मुद्दयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शबडीक चकमक सुरु झाली आहे. याच पार्श्वभूमीवर महिलांवरील अत्याचाऱ्याला आळा...

Recent Comments