R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, October 20, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "BJP कार्यकर्त्याला नोकरीची चिंता नको, आरामात मिळेल" भाजपच्या या नेत्याचे वादग्रस्त विधान

“BJP कार्यकर्त्याला नोकरीची चिंता नको, आरामात मिळेल” भाजपच्या या नेत्याचे वादग्रस्त विधान

 

मागच्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे नेते वादग्रस्त विधान करून पक्षाच्या आणि स्वतःच्या अडचणीत वाद करताना दिसून येत आहे. तर दुसरीकडे गुजरातमध्ये सरकारी नोकरीसाठी हजारो तरुण रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या बेरोजगारांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अशातच गुजरातमधील भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांनी मोठे विधान केले असून, भाजप कार्यकर्ते आणि त्यांच्या मुलांनी नोकरीची अजिबात चिंता करू नये, ती त्यांना आरामात मिळेल. भाजपचेच सरकार असल्यामुळे कार्यकर्त्यांना मागे ठेवणार नाही, असे पाटील यांनी म्हटले आहे. गुजरातमधील साबरकांठा येथील हिम्मतनगर येथे बोलताना सीआर पाटील यांनी सदर विधान केले आहे.

भाजप कार्यकर्त्याला सहजपणे नोकरी मिळू शकेल. त्यात कोणतीही अडचण येणार नाही. मात्र, तो भाजपचा कार्यकर्ता असायला हवा, हे निश्चित, असे पाटील यांनी यावेळी बोलताना नमूद केले. यावर आता विरोधक कार्य प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

“भाजप म्हणजे बळजबरीने लग्न लावून आणलेल्या उपऱ्या -उसन्यांचा पक्ष”

  राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भारतीय जनता पक्ष सतत महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचे काम करताना दिसून येत आहे. त्यातच भाजपच्या या टीकेला महाविकास...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पालिका निवडणुकीत महाविकास आघाडी देणार भाजपाला टक्कर

  ठाणे |  आगामी महानगर पालिका निवडणुकीत भाजपाला सत्तेतून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढण्याचे संकेत मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहे....

‘फडणवीस यांच्या नेतृत्वात सुरू असलेला डाव त्यांच्यावर उलटेल’

  राज्यात महाविकास आघाडीच्या नेत्यावर सुरु असलेल्या कारवाईवर महाविकास आघाडीचे नेते टीका करताना दिसून येत आहे. त्यातच आता या कारवाईवर रास्तवराडीचे नेते आणि राज्याचे मंत्री...

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी प्रवक्ते पदाचा दिला राजीनामा

  काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आपल्या प्रवक्ते पदाचा राजीनामा दिला आहे. या वृत्तामुळे राजकीय पटलावर एकच खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष...

Recent Comments