R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग एम्समध्ये दाखल प्रकृती खालावली

माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग एम्समध्ये दाखल प्रकृती खालावली

 

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांची प्रकृती बिघडली असून त्यांना दिल्लीतील एम्स कार्डिओ टॉवरवर नेण्यात आले आहे. डॉ.नितीश नायक यांच्या टीमच्या देखरेखीखाली डॉ.मनमोहन सिंग यांना दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डॉ.मनमोहन सिंग श्वास घेण्यास त्रास होत होता आणि सतत छातीत दाब येत होता. डॉ.मनमोहन सिंग यांच्या तपासासाठी एक वैद्यकीय गट बनवला आहे, ज्याचे नेतृत्व एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया करणार आहेत.

मनमोहन सिंग सरकारने करून ठेवलाय कर्जाचा बोजा, त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी करणे अशक्यच, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले स्पष्ट या वर्षी एप्रिलमध्ये मनमोहन सिंग यांनाही कोरोनाची लागण झाली होती आणि त्यांना एम्समध्ये काही दिवसांच्या उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला होता. माजी पंतप्रधानांनी ४ मार्च आणि ३ एप्रिल रोजी कोरोना लसीचे दोन डोस घेतले.

मागच्या वर्षी, मनमोहन सिंग यांना एका नवीन औषधामुळे रिएक्शन आणि ताप आल्यानंतर एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. कित्येक दिवसांनी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments