R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या हर्षवर्धन पाटलांनी आपण भ्रष्ट आहोत हे स्वतःहूनच मान्य केलं - हर्षवर्धन पाटील

हर्षवर्धन पाटलांनी आपण भ्रष्ट आहोत हे स्वतःहूनच मान्य केलं – हर्षवर्धन पाटील

 

पुणे | भाजपा नेते आणि राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एका कार्यक्रमात बोलताना ” भाजपात गेल्याने चौकशी नाही, शांत झोप लागते, असं वक्तव्य केलं होत. त्यांच्या या विधानामुळे वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. तसेच विरोधकांनी या विधानावरून जोरदार टोला लगावला होता. आता त्या पाठोपाठ राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी टोला लगावला आहे.

”भाजपमध्ये गेल्यामुळे चौकशी नाही हे सांगून हर्षवर्धन पाटील यांनी आपण भ्रष्ट आहोत हे स्वतःहूनच मान्य केलं असत्या म्हणाल्या आहेत. भाजपमुळे चौकशी नाही आणि महत्वाचं म्हणजे इंदापुरच्या जनतेने नाकारल्यामुळे तुम्हाला आमदारकी नाही. त्यामुळे आता निवांतच झोप लागणार. असं सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केलं आहे.” या विधानामुळे आता नव्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

”व्यवसाय उभारण्यासाठी आधी अभ्यास करा, कष्ट करण्याची तयारी ठेवा, छोट्या व्यवसायाकडून नंतर मोठ्या व्यवसायाकडे वळा यश नक्कीच मिळेल, असे सांगत असताना हर्षवर्धन पाटील यांनी एक विधान केल्याने कार्यक्रमात हशा पिकला. पाटील म्हणाले, ”मला त्या पक्षात जावे लागले. त्यावेळी बसल्या बसल्या त्या व्यक्तीने मला विचार तुम्ही का गेलात. त्यावर मी म्हटले, तेवढं सोडून बोला. तुम्ही तुमच्या नेत्यांना विचारा हर्षवर्धन पाटील का गेला. त्यावर ते म्हणाले, ”तेवढ सोडून बोला.” मीही त्यांना म्हटले तेवढे सोडून बोला. काय नाय मस्त आहे. निवांत आहे. शांत झोप लागते. काय नाय चौकशी नाही, काही नाही.”

 

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments