R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति नवाब मलिकांच्या जावयाच्या अडचणी वाढणार?

नवाब मलिकांच्या जावयाच्या अडचणी वाढणार?

 

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी आपल्या जावयाला मिळालेल्या जामीनानंतर आज पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा एनसीबीवर आरोप केले. तसेच एनसीबी जाणीवपूर्वक लोकांना बदनाम करत आहेत या आपल्या मतावर आपण ठाम असल्याचं देखील म्हंटलं आहे. तर दुसरीकडे एनसीबीने देखील मलिक यांच्या पत्रकार परिषदे नंतर आपण या संपूर्ण प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा दरवाजा खटखटणार असल्याचं म्हंटलं आहे.

जानेवारी महिन्यात नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना एनसीबीने तब्बल २०० किलो ड्रग्ज सापडल्या प्रकरणी अटक केली होती. त्यावेळी एनसीबीने करण सजलानी नावाच्या व्यवसायिकाच्या चौकशीतून खान यांचं नाव समोर आलं आहे. आणि त्यानंतर समीर खानच्या चौकशीत काही महत्त्वाच्या बाबी हाती लागल्यामुळेच आम्ही त्यांना अटक करत असल्याचं म्हंटलं होतं

एकीकडे नवाब मलिक यांच्या जावयाला अटक होत असताना एनसीबीने देशभरातील ठिकठिकाणी धाडी टाकल्या होत्या यामध्ये बंगळूरु, नोयडा, अयोध्येजवळ रामपूर या गावात देखील धाडी टाकल्या होत्या. या धाडीमध्ये रामपूर येथून मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला होता आणि त्याचा संबंध थेट समीर खान सोबत असल्याचं देखील एनसीबीच्या वतीने सांगण्यात आलं होतं.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

ममता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू शकणार नाहीत

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...

२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की… मालिकांची नारायण राणेंवर घणाघाती टीका

  मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र टीका करण्याचे एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये....

एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

  राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत असताना एनसीबीची कारवाई सुरूच असलेली दिसून येत आहे त्यातच एनसीबी मुंबईने नांदेडमध्ये कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments