R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "भगवान भक्तीगडावरील मेळाव्याला मला बोलावलं नाही तर मी श्रोत्यांमध्ये जाऊन बसेल"

“भगवान भक्तीगडावरील मेळाव्याला मला बोलावलं नाही तर मी श्रोत्यांमध्ये जाऊन बसेल”

 

माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या भगवानभक्ती गडावरील दसरा मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. काहीच वेळामध्ये पंकजा यांच्या या मेळाव्याला सुरुवात होईल. यावेळी पंकजा मुंडेंच्या निशाण्यावर कोण असेल? त्या नेमकी काय भूमिका मांडणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून यासाठीची तयारी सुरु आहे.

या पार्श्वभूमीवर, आज रासपचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री महादेव जानकर यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘भगवान भक्तीगडावरील मेळाव्याला मला बोलावलं नाही तर मी श्रोत्यांमध्ये जाऊन बसेल. पण मी येणारच’, असं महादेव जानकर म्हणाले. तसेच पंकजा मुंडे यांच्या पाठीशी कोणी असो वा नसो पण एक भाऊ म्हणून मी त्यांच्या पाठीशी सदैव उभा राहीन. पंकजा मुंडे या भगवान गडावरील दसरा मेळाव्याच्या क्रियेटर आहेत. त्यांनी बोलावलं नाही तर मी मेळाव्याला येणार. श्रोत्यांमध्ये जाऊन बसेन पण हा दसरा मेळावा चुकवणार नाही’, असं महादेव जानकर म्हणाले.

दरम्यान, यंदाच्या दसरा मेळाव्यासाठी पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांना अत्यंत भावनिक आवाहन केलं होतं. जनतेने या मेळाव्यात जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावं’, असं आवाहन पंकजांनी केलं होतं.आजची गर्दी पाहता निश्चितच पंकजांच्या या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळालेला दिसतो आहे.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments