R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'काँग्रेस म्हणजे सर्कस! या नेत्यांनी लगावला टोला !

‘काँग्रेस म्हणजे सर्कस! या नेत्यांनी लगावला टोला !

 

मध्यप्रदेश | काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांना मीच पूर्ण वेळ अध्यक्ष असल्याचं सांगत ठणकावले. याशिवाय लवकरच अध्यक्षपदासाठी निवडणूकीची प्रक्रिया होईल असंही त्यांनी सांगितलं. दरम्यान, काँग्रेसवर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी निशाणा साधला आहे. काँग्रेसची अवस्था सर्कससारखी झाल्याचं त्यांनी म्हटलं.

ते म्हणाले की, दिल्लीत काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक सुरु आहे. हा पक्ष असा आहे ज्यांचा कोणी अध्यक्ष नाही. सोनिया गांधी या कार्यकारी अध्यक्ष आहेत. एक जी २३ ग्रुप वेगळा आहे. राहुल गांधी कोणीच नाहीत, तरीही पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना हटवण्याचा निर्णय़ घेतात. हे सगळं सर्कस सारखं झालं असल्याचा टोला शिवराज सिंह चौहान यांनी लगावला.

जगात आतापर्यंत असं कधी पाहिलं नसेल. पंजाबमध्ये मुख्यमंत्री पदावरून कॅप्टन यांना हटवून चन्नींना बसवलं आहे. तर सिद्धू त्या लोकांपैकी आहेत जे आम्ही बुडणार आणि तुम्हालाही घेऊन बुडणार म्हणतात. असंच छत्तीसगढमध्येही फिफ्टी फिफ्टी सुरु आहे. मध्य प्रदेशात काँग्रेस कमलनाथ यांच्यापुरतीच मर्यादीत असल्याचंही शिवराज सिंह चौहान म्हणाले.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments