R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश एक डोस घेतलेल्यांना मिळणार आता... राजेश टोपे यांची माहिती

एक डोस घेतलेल्यांना मिळणार आता… राजेश टोपे यांची माहिती

 

मुंबई | नुकतचं सरकारने दोन डोस घेतलेल्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रवासावरील निर्बंध कमी केले आहेत. दसऱ्याच्या दिवसापासून लसीचे 2 दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. आता लवकरच एक डोस घेतलेल्यांनाही ही मुभा देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे या निर्णयामुळे सामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दोन डोस घेतलेल्यांना रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. मात्र दिवाळीपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या अशीच नियंत्रणात राहिली तर दिवाळीनंतर एक डोस घेतलेल्यांनाही रेल्वे प्रवासाची परवानगी देण्यात येऊ शकते. यासोबतच मॉल, लोकल याठिकाणीही एक डोस घेतलेल्यांना परवानगी मिळणार आहे.

सध्या लस न घेतलेल्या किंवा लसीचा एकच डोस घेतलेल्या नागरिकांना मॉलमध्ये जाण्यास परवानगी नाही. रेल्वे प्रवासासाठी तर दोन्ही डोस घेतलेल्यांनाही परवानगी देण्यात आली नव्हती. परंतु सध्या कोरोना नियंत्रणात आल्याने दसऱ्यापासून ती परवानगी मिळाली आहे.

 

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

स्मार्ट सिटीतील गैरव्यवहारांची केंद्र सरकारकडून चौकशी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे आदेश

  ठाणे | ठाणे शहरात राबविण्यात आलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील गैरव्यवहारांची केंद्र सरकारकडून चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज दिले...

आशिष शेलारांच्या वक्तव्यावर शिवसेना पक्ष आक्रमक होताच, भाजपाची माघार

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सेनेच्या नगरसेवकांनी पोलिसांकडे धाव घेत...

श्रीमंत कोकाटे म्हणतात, नाशिकवर पहिला हक्क शूर्पणखेचा तर भातखळकर म्हणतात,

मुंबई | नाशिकचा पाया खऱ्या अर्थाने शूर्पणखेने घातल्याचा दावा इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी केला होता. मात्र या दवयवरून त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments