R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या सोमय्यांना काश्मिरमध्ये पाठवा, दहशतवाद्यांची कागदपत्रे आम्ही त्यांना देऊ

सोमय्यांना काश्मिरमध्ये पाठवा, दहशतवाद्यांची कागदपत्रे आम्ही त्यांना देऊ

 

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून रविवारी आणखी दोन परप्रांतीय मजुरांची हत्या करण्यात आली त्यामुळे काश्मीरमध्ये भीतीचे वातावरण अस्फरले आहे. या हत्यांनंतर आता येथील परिस्थिती आणखीन बिघडली आहे. तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या व ईडी, सीबीआय, एनसीबीकडून राज्य सरकारवर अनेक कारणांमध्ये चौकशी करून हल्ले केले जात आहेत.

आता याच मुद्दयावरून शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर निशाणा साधला आहे. ‘ईडी, सीबीआय, एनसीबी व किरीट सोमय्यांना काश्मिरमध्ये पाठवा दहशतवाद्यांची कागदपत्रे आम्ही त्यांना देऊ. जम्मू काश्मिर फिरत बसतील,’ असे राऊत यांनी म्हंटले आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पवारांविषयी बोलण्यापेक्षा काश्मिरमध्ये त्या दहशतवाद्यांच्या संदर्भात बोलायला पाहिजे. मात्र, ते बोलत नाहीत. महाविकास आघाडीतील नेत्यांनाही नुसते खुर्च्यावर बसून चालणार नाही. कधी काश्मिरी पंडितांना मारले जात आहे. ही जबाबदारी केंद्र सरकार गृहमंत्रालयाची आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

  मुंबई |  कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments