R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या निवडणूक लढविण्यात भाजपचा मोठा हातखंडा - पंकजा मुंडे

निवडणूक लढविण्यात भाजपचा मोठा हातखंडा – पंकजा मुंडे

नवी दिल्ली |  भाजपा नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या सध्या दिल्ली दौऱ्यावर असून दिल्लीत पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि यावेळी पत्रकार परिषदेची सुरुवात मुंडेंनी भाजपच्या बैठकित झालेल्या चर्चेने केली. पक्षांतर्गत विषयांवर भाजपच्या बैठकित सकारात्मक चर्चा झाली. राजकीय पाऊल आम्ही जेवढे भक्कम उचलतो, तेवढी सामाजिक पावले देखील भक्कम उचलली पाहिजेत अशा प्रकारचा आमचा संकल्प आहे पाच राज्यातील निवडणुका- निवडणूक लढविण्यात भाजपचा मोठा हातखंडा आहे पंकजा मुंडे म्हणाल्या.

महाराष्ट्राला ओबीसींचे आरक्षण मिळालेला आहे ते आरक्षण ५० टक्‍क्‍यांच्या वर झालं होतं तर ५० टक्के आरक्षण रद्द होईल अशी शंका असताना सर्वच आरक्षण रद्द झालं म्हणूनच महाराष्ट्रात ओबीसींमध्ये तीव्र संताप आहे. त्याच्यातून आम्ही वेळोवेळी सामाजिक आणि राजकीय भूमिकेतून बोललो आहे असे सुद्धा त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.

तर दुसरीकडे मराठा समाजाचं आरक्षण दिलेले होते ते देखील रद्द झालेला आहे म्हणून मराठा समाज देखील नाराज झाला आहे. म्हणूनच आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजासमोर देखील मोठा प्रश्न उभा आहे. तर काही राज्यांनी आपापल्या लेव्हलवर निर्णय घेतले आहे त्यांच्या राज्याच्या एकूण संख्येवर त्यांनी निर्णय घ्यायला हवेत अशा प्रकारची व्यवस्था देखील आहे असे देखील मुंडे दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.शेवटी घटना राज्याचे आणि केंद्राचे अधिकार फार क्लियर आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments