R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या रामदास कदमांना डच्चू विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेकडून नव्या उमेदवाराचा शोध सुरू ?

रामदास कदमांना डच्चू विधान परिषदेच्या जागेवर शिवसेनेकडून नव्या उमेदवाराचा शोध सुरू ?

 

शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या अडचणी अधिक वाढताना दिसून येत असून कदम यांच्यावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते नाराज असल्याची चर्चा जोरदार सुरु आहे. त्यामध्ये आता रामदास कदम यांचं नेतृत्व राहणार की जाणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

रामदास कदम हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यांची विधान परिषदेची मुदत येत्या जानेवारी २०२२ ला संपतेय, त्यांचे सदस्यत्व पुढे कायम ठेवलं जाणार नाही अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच शिवसेना नेते रामदास कदम यांच्या जागी नव्या चेह-यांच्या शोध सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ज्यांचा पक्षाला उपयोग होईल, जो तळागाळात लोकांशी संपर्कात असेल आणि जो पक्षाच्या नियमावलीच्या पुढे जाणार नाही. अशा उमेदवारांची सध्या शिवसेना चाचपणी करत आहे. त्यात मुंबईचे काही विभागप्रमुख किंवा युवा सेनेच्या पदाधिका-यांची सुद्धा वर्णी लागू शकते अशी सूत्रांची माहीती आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments