R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश लसीकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात बिनसले

लसीकरणाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात बिनसले

ठाण्यात झालेल्या वादाच्या निषेधार्थ ठाणे काँग्रेस ने महापालिकेसमोर आंदोलन केले. “राजकारण राजकारणाच्या जागी, लसीकरणाच्या जागी नको” आशा शब्दांत निदर्शने करण्यात आली. आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये लसीकरणाच्या मुद्द्यावरून सोमवारी २८ तारखेला झालेल्या वादात आता काँग्रेसनेही उडी मारली आहे.

सोमवारी राष्ट्रवादीचे नेते आनंद परंजपे आणि ठाणेचे महापौर नरेश म्हस्के यांच्यात लसीकरणाच्या मुद्द्यावरून मोठा वाद झाला. बॅनरबाजीवरून सुरू झालेला हा वाद लसीकरणापर्यंत पोहचला त्यातच या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये मोठी शाब्दिक चकमक झालेली पाह्यला मिळाली होती. या वादामुळे पुन्हा एकदा आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसून आले होते.

एकीकडे महाविकास आघाडीमधील मंत्री त्यांच्यातील एकी बद्दल बोलताना दिसतात तर पण दुरीकडे ठाण्यात मात्र फारस सकारात्मक चित्र पाहायला मिळत नाही आहे. लसीकरणातून सुरु झालेला वाद नक्की कधी मिटतोय, आणि विरोधक यावर काय प्रतिक्रिया देतायंत हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरेल.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

डोंबिवलीत परदेशातून आलेल्या त्या ६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

  कल्याण-डोंबिवली | पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.हे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. तसेच लोकांमध्येही भितीचं वातावरण आहे. परदेशातून...

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ममता बॅनर्जींना नाना पटोलेंनी दिले सडेतोड प्रतिउत्तर

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे नेते चांगलेच चवताळले आहे. 'वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश...

ममता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटू शकणार नाहीत

    पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आल्या आहेत. या दौऱ्यात त्या शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments