R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'विमानतळावर देण्यात येणाऱ्या वागणुकीवर अभिनेत्री सुधा चंद्रन यांची पंतप्रधान मोदींना विनंती

‘विमानतळावर देण्यात येणाऱ्या वागणुकीवर अभिनेत्री सुधा चंद्रन यांची पंतप्रधान मोदींना विनंती

 

टीव्ही अभिनेत्री सुधा चंद्रन यांना आपण आतापर्यंत अनेक चित्रपटात तसेच मालिकांमध्ये पहिले आहे तसेच त्यांच्या अभिनयामुळे त्या चांगल्याच चर्चेत असताना आता पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना केलेल्या विनंतीवरून चर्चेत आल्या आहेत. त्यांनी अपंग ज्येष्ठ नागरिकांसाठी एक विशेष कार्ड जारी करा, जेणेकरून विमानतळ प्रशासनाकडून ग्रिल जारी केले जातील. सुधा चंद्रन यांनी हे आवाहन पंतप्रधान मोदींना एका व्हिडिओद्वारे केले आहे, जे त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले आहे.

अभिनेत्री सुधा चंद्रन यांच्या एका पायात समस्या आहे, ज्यामुळे त्या कृत्रिम पायचा वापर करतात. सुधा यांनी इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांनी प्रत्येक वेळी विमानतळाच्या सुरक्षा तपासणीतून जाताना आपले कृत्रिम अवयव काढून ठेवण्याचा त्रास शेअर केला आहे. त्या म्हणाल्या की, असे प्रत्येक वेळी विमानतळावर सुरक्षेसाठी ग्रील केला जातो, ज्यामुळे त्यांना खूप त्रास होतो.

आपल्या व्हिडीओमध्ये सुधा चंद्रन यांनी पीएम मोदींना आवाहन केले आणि म्हटले की, ‘मी सुधा चंद्रन आहे, पेशाने अभिनेत्री आणि नृत्यांगना आहे. मी माझ्या कृत्रिम अवयवांसह नृत्य केले आहे आणि माझ्या देशाला अभिमान वाटावा असा इतिहास घडवला आहे, परंतु प्रत्येक वेळी जेव्हा मी माझ्या व्यावसायिक भेटीसाठी बाहेर जाते, तेव्हा मला विमानतळावर थांबवले जाते. जेव्हा मी सुरक्षेत तैनात असलेल्या सीआयएसएफ अधिकाऱ्यांना विनंती करते, की माझ्या कृत्रिम अवयवांची ईटीडी (एक्सप्लोसिव्ह ट्रेस डिटेक्टर) चाचणी करा, तरीही ते माझे कृत्रिम अवयव काढायलाच लावतात अशा वागणुकीमुळे त्यांनी पंतप्रधान मोदींना विनंती केली आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments