R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या देशातील ९५ टक्के जनता पेट्रोल वापरतच नाही, भाजपा नेत्याने तोडले अकलेचे तारे...

देशातील ९५ टक्के जनता पेट्रोल वापरतच नाही, भाजपा नेत्याने तोडले अकलेचे तारे |

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मंत्री सतत वादग्रस्त विधाने करून पक्षाच्या आणि स्वतःच्या सरकारच्या अडचणी वाढवताना दिसून येणार आहे. देशात पेट्रोल डिझेल्या किंमतीत वाढ झालीच नाही, देशातील ९५ टक्के जनता पेट्रोल वापरतच नाही असा दावा उत्तर प्रदेशमधील मंत्री उपेंद्र तिवारी यांनी केला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या काळात लोकांचे उत्पन्न वाढल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेश मध्ये योगी सरकारमध्ये उपेंद्र तिवारी क्रीड मंत्री आहेत. तिवारी म्हणाले की, सध्या विरोधी पक्षाकडे मुद्देच नाहीत, पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ झालीच नाही. २०१४ पूर्वी आणि त्यानंतर सामान्य माणसांचे उत्पन्नात तुम्हाला फरक जाणवेल. मोदी सरकारने देशातील नागरिकांना मोफत लस दिली, कोरोनावर मोफत उपचार दिले, घरोघरी मोफत औषधं आणि राशनही दिले, असे तिवारी म्हणाले.

देशात पाच टक्के लोक फक्त गाडी वापरतात, त्यामुळे देशातील ९५ टक्के लोक पेट्रोल डिझेल वापरतच नाही असे तिवारी म्हणाले. पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्याच नाहीत, लोकांच्या उत्पन्नाच्या तुलनेत आजही पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी आहे असेही तिवारी म्हणाले.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

Recent Comments