R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'जरडेश्वर'सोबत आणखी ३२ कारखाने रडारवर मग सोयीचं राजकारण का ? करायचं

‘जरडेश्वर’सोबत आणखी ३२ कारखाने रडारवर मग सोयीचं राजकारण का ? करायचं

 

पुणे | सध्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झालेले स्वाभिमानी शेतकरी संघटेनचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य तसेच केंद्र सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आज पुणे येथे साखर आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यासाठी म्हणून शेट्टी शुक्रवारी दुपारी आले होते. यावेळी त्यांनी सोमय्या यांच्या भूमिकेवर सुद्धा निशाणा साधला होता.

आज पत्रकार माध्यमांशी बोलताना शेट्टी म्हणाले की, ‘जरडेश्वर कारखान्यासोबत आणखी ४३ कारखाने आहेत, मग फक्त जरडेश्वरच का? असा सवाल केला आहे. पुण्यात साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची राजू शेट्टी यांनी साखर कारखाना शेतकरी व कारखानदार एफआरपी बाबत बैठक घेतली. यावेळी त्यांनी नाव न घेता सोमय्या यांच्यावर निशाणा साधला होता.

शेट्टी यांनी यावेळी जरडेश्वर साखर कारखान्याबद्दल त्यांनी काही प्रश्न उपस्थितीत केले ‘जरडेश्वर कारखान्यासोबत ४३ कारखाने आहेत, मग फक्त जरडेश्वरच का? किरीट सोमय्या यांना प्रश्न आहे की, अस झालं तर हे कारखाने शेतकऱ्यांना मिळणार का? गैरसोयीच्या माणसाचं बाहेर काढायचं अन् सोयीच्या माणसाचं झाकून ठेवायचं, अशी टीका राजू शेट्टी यांनी सोमय्यांवर केली,

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments