R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या सावरकरांची बदनामी करणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात जोडो मारो आंदोलन

सावरकरांची बदनामी करणाऱ्या ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या विरोधात जोडो मारो आंदोलन

 

मुंबई | सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वेगवेगळ्या विषयावरून राजकारण तापलेले असताना आता त्यातच वीर सावकार यांच्या संदर्भात विविध विधाने करून राज्यतील वातावरण बिघडणवण्याचे काम सत्ताधारी आणि त्याच पाठोपाठ विरोधक करताना दिसून येत आहे अशातच काँग्रेस नेते आणि मंत्री नितीन राऊत यांनी केलेल्या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सोशल मीडियाद्वारे बदनामी केल्याच्या आरोपावरुन महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याविरुद्ध मुंबई भाजपा प्रभारी आणि कांदिवली पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार अतुल भातखळकर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी ‘जोडे मारो’ आंदोलन करण्यात आले आहे. या अदनपालनसाठी मोठ्या प्रमाणात भाजपा कार्यकर्त्ये जमा झाले होते.

यावेळी भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून राऊत यांच्याविरुद्ध संताप व्यक्त केला. भाजपाच्या या दणक्याने नरमलेल्या राऊत यांनी स्वतःची पोस्ट डिलीट केली, परंतू राऊत यांनी माफी मागितल्याशिवाय आंदोलन थांबवणार नाही, असे भातखळकर यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याप्रकरणी राऊत यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करावा अशीही मागणी भातखळकर यांनी यावेळी केली.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments