R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या आरएसएसवर केलेल्या वक्तव्यावरून जावेद अख्तर यांच्याविरोधात तक्रार

आरएसएसवर केलेल्या वक्तव्यावरून जावेद अख्तर यांच्याविरोधात तक्रार

 

मुंबई | दिग्दर्शक जावेद अख्तर यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत RSS विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात एका वकिलाने महानगर दंडाधिकारी न्यायालयात फौजदारी सरूपाची तक्रार केली आहे.

प्रकरण असे की, अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आरएसएसची तुलना तालिबानशी केली. तक्रारदार संतोष दुबे यांनी आपण आरएसएसचे समर्थक असल्याचा दावा केला आहे. राजकीय फायद्यासाठी जावेद अख्तर यांनी नाहक आरएसएसचे नाव घेतले आणि बदनाम केले. ही एक सुनियोजित योजना होती, असे दुबे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

आरोपीने मुलाखतीदरम्यान केलेले वक्तव्य सुनियोजित होते. आरएसएसची बदनामी करून संघात नव्याने दाखल झालेल्या व दाखल होऊ इच्छिणाऱ्यांना परावृत्त व दिशाभूल करण्यासाठी करण्यात आले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. यापूर्वी सुद्धा भाजपने जावेद अख्तर यांच्या विरोधात जागजागी आंदोलन करून त्य्नाच्या विधानाचा निषेध केला होता.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments