R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति नवाब मलिक यांच्याकडे समीर वानखेडेंच्या विरोधात पुरावे असतील

नवाब मलिक यांच्याकडे समीर वानखेडेंच्या विरोधात पुरावे असतील

 

मुंबई | अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाला एनसीबी अटक केल्यानंतर सिनेसृष्टीत एकच खळबळ उडाली होती तसेच राज्याच्या राजकारणात सुद्धा एकाच खळबळ माजली होती. त्यातच याच मुद्द्यावरून नवाब मलिक यांनी थेट भारतीय जनता पक्ष आणि एनसीबीवर गाम्भीर आरोप लागले होते. त्यातच या आरोपांवर प्रथमच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जाण्यांत पाटील यांनी भाष्य केले आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की मलिक यांचे जावई समीर खान यांनाही एनसीबीने या वर्षी १३ जानेवारी रोजी अंमली पदार्थ बाळगल्या प्रकरणी अटक केली होती. मात्र त्याला सप्टेंबरमध्ये जामीन मिळाला. महाराष्ट्राचे मंत्री जयंत पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना माध्यमांना सांगितले की, नवाब मलिक यांच्याकडे एनसीबीचे समीर वानखेडे यांच्या विरोधात काही ठोस पुरावे असले पाहिजेत, अन्यथा त्यांनी त्यांच्या विरोधात विधान केले नसते. येत्या काळात परिस्थिती स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.

भाजप आणि मोदी सरकार महाराष्ट्रातील महा विकास आघाडी सरकार पाडण्यासाठी सर्व शक्य मार्ग अवलंबत आहेत. काळ्या पैशाची, मोठ्या करचोरी करणारे आणि बडे उद्योगपती यांची चौकशी करण्याऐवजी अंमलबजावणी संचालनालय आणि आयकर विभाग महसूल वाढवण्यासाठी राज्यातील नेत्यांच्या मागे लागले आहेत, असा आरोप त्यांनी केला. पाटील म्हणाले, या छाप्यांमध्ये भाजप सरकारचा हेतू काय आहे, हे आता देशातील नागरिकांना कळले आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की… मालिकांची नारायण राणेंवर घणाघाती टीका

  मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र टीका करण्याचे एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये....

एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

  राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत असताना एनसीबीची कारवाई सुरूच असलेली दिसून येत आहे त्यातच एनसीबी मुंबईने नांदेडमध्ये कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला...

आघाडीमधील मित्रपक्षांनी काँग्रेसला गृहीत धरू नये, नाना पटोलेंचा इशारा

  कल्याण | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून येणाऱ्या आघवी निवडणुकीला तिन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे बोलले जात होते. मात्र दुसरीकडे येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत काँग्रेस...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

Recent Comments