R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाला केसमधून बाहेर कढण्यासाठी २५ कोटीची मागणी ?

अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाला केसमधून बाहेर कढण्यासाठी २५ कोटीची मागणी ?

 

मुंबई | मुंबईतील ड्रग्स पार्टीत अभिनेता शारुख खान याच्या मुलाला एनसीबीने अटक केली असून सध्या त्यांची रवानगी आर्थरोड जेलमध्ये करण्यात आलेली आहे. मात्र आता दुसरीकडे या केस संदर्भात एक धक्कदायक माहिती समोर आलेली आहे. हे प्रकरण दाबण्यासाठी अथवा मिटवण्यासाठी तब्बल २५ कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा प्रकार पुढे आला आहे.

सदर रक्कम अभिनेता शाहरुख खान याच्याकडे मागण्यात आल्याचे समोर आले आहे तसेच यात १८ कोटींवर तडजोड होत ८ कोटी रुपये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) अधिकारी समीर वानखेडे यांना मिळणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे गेले काही दिवसांपासून सुरू असलेल्या या सर्व प्रकरणाला आता नवा वाढ निर्माण होण्याची शतय वर्तवली जात आहे

अभिनेता शाहरुख खानचा पुत्र आर्यन खान हा क्रूझ ड्रग पार्टीत एनसीबीच्या हाती लागला. आर्यनसह त्याच्या मित्रांना जेरबंद करण्यात आली. याप्रकरणी त्यांना कोठडीही झाली. १८ दिवस झाले तर आर्यनला जामीन मिळत नसल्याने हे सर्व प्रकरण गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तर, या सर्व प्रकरणात पैशाचा गंभीर व्यवहार होत असल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार किरण गोसावीचा बॉडीगार्ड असलेल्या प्रभाकर साईल याने केल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे हे प्रकरण आता अतिशय गंभीर झाले आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments