R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या मुख्यमंत्री योगी करू शकतात ठाकरे-पवार सरकार कधी करणार?

मुख्यमंत्री योगी करू शकतात ठाकरे-पवार सरकार कधी करणार?

 

उत्तरप्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शहरांच्या नामांतराचा धडाकाच लावला आहे. एकीकडे उत्तर प्रदेश सरकार मोठ मोठे निर्णय घेत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात मात्र औरंगाबाद या शहराचे नामांतर संभाजीनगर करण्याचे फक्त आश्वासन ठाकरे-पवार सरकार देत आहे.

याच मुद्द्यावरून आता नेटकऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी साकारला धारेवर धरत थेट प्रश्न विचारला आहे. औरंगाबादचे नामांतर केवळ निवडणुका आल्या की आठवते.शिवसेनेला सत्तेत येऊनही दोन वर्षे पूर्ण झाली आहेत तरीही अद्याप नामांतर करणे यांना जमत नाही अशी प्रतिक्रिया आता उमटताना दिसून येत आहे.

योगींच्या नामांतराच्या या यादीत आता फैजाबाद रेल्वे जंक्शनचं देखील नाव आलंय. उत्तर प्रदेश सरकारने नुकत्याच घेतलेल्या एका निर्णयानुसार फैजाबाद रेल्वे जंक्शनचे नाव बदलून अयोध्या कॅन्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी नाव बदलण्याच्या घेतलेल्या निर्णयावर आनंद व्यक्त करीत त्यांचे आभार मानले आहेत. योगी सरकारने यापूर्वी अलाहबादचे नाव बदलून प्रयागराज आणि फैजाबादचे नाव बदलून अयोध्या केले आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

महानगरपालिका,नगरपरिषद निवडणुकांसाठी उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ

  मुंबई |  कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या, अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

Recent Comments