R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शाहरुखनं आर्यनला मंत्रालयाशी संबंधित पुनर्वसन केंद्रात पाठवावं, आठवलेंनी दिला मोलाचा सल्ला

शाहरुखनं आर्यनला मंत्रालयाशी संबंधित पुनर्वसन केंद्रात पाठवावं, आठवलेंनी दिला मोलाचा सल्ला

 

मुंबई | ड्रग्स प्रकरणी करण्यात आलेल्या कारवाईत अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाला वर्तन खान याला अटक करण्यात आली होती. याच प्रकरणावरून राज्यातील वातावरण सुद्धा चांगलेच तापले होते. दुसरीकडे आर्यन खानला जामीन मिळत नसल्यानं त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी शाहरुखला मोलाचा सल्ला दिला आहे.

आर्यन खानला पुनर्वसन केंद्रात पाठवण्याचा सल्ला आठवलेंनी शाहरुखला दिला आहे. ‘तरुण अवस्थेत अंमली पदार्थांचं सेवन करणं चांगलं नाही. अद्याप आर्यनपुढे पूर्ण भविष्य पडलंय. शाहरुखनं आर्यनला मंत्रालयाशी संबंधित पुनर्वसन केंद्रात पाठवावं,’ असं आठवले म्हणाले तसेच तिथे एक ते दोन महिने राहिल्यास आर्यनची अंमली पदार्थांचं व्यसन सुटेल’, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.

क्रूझ शिपवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंच्या कामाचं रामदास आठवलेंनी कौतुक केलं. ‘आर्यन खानकडून किमान ५ ते ६ वेळा जामिनासाठी अर्ज करण्यात आला. मात्र तो फेटाळला गेला. एनसीबीकडे पूर्ण ताकद असल्याचं यावरून समजतं. आर्यनची अटक बेकायदेशीर असल्याचं म्हणणं चुकीचं ठरेल असं आठवले म्हणाले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments