R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या २००६ ला पहिलं लग्न, क्रांती रेडकरसोबत लग्नाआधी घटस्फोट मालिकांच्या टीकेला वानखडे यांचे...

२००६ ला पहिलं लग्न, क्रांती रेडकरसोबत लग्नाआधी घटस्फोट मालिकांच्या टीकेला वानखडे यांचे प्रतिउत्तर

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी काही वेळापूर्वी दोन ट्विट करुन एकच खळबळ उडवून दिली. त्यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या संदर्भात दोन ट्विट करून एकाच खळबळ उडवून दिली होती. यावर आता समीर वानखेडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रतिक्रियेत त्यांनी नवाब मलिकांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.

मलिक यांनी आरोप लागावल्यानंतर समीर वानखेडे यांनी त्याच्या पहिल्या लग्नाबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपांवर नवीन प्रेस नोट प्रसिद्ध केली आहे. या प्रेस नोटमध्ये त्यांनी हे खासगी आयुष्यावर हल्ला असल्याचं म्हटलं आहे. नवाब मलिकांच्या खळबळजनक दोन ट्विटनंतर समीर वानखेडेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी प्रेस नोट जारी केली आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यासंदर्भात दोन ट्विट केले आहेत. पहिल्या ट्विटमध्ये त्यांनी वानखेडे यांचा एकट्याचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना मलिक यांनी पहचान कौन? असा सवाल उपस्थित केला आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये महापालिकेच्या एका सर्टिफिकेटचा फोटो पोस्ट केला आहे. शेअर केलेलं कागदपत्र नेमकं कशा संबंधातील आहे हे स्पष्टपणे दिसत नाही आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments