R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "गरिबाच्या घरचे दिवे विझवून शनिवारवाड्याचे दिवे पेटवण्याचा प्रयत्न केला"

“गरिबाच्या घरचे दिवे विझवून शनिवारवाड्याचे दिवे पेटवण्याचा प्रयत्न केला”

 

मुंबई | १०० कोटी लसीचा टप्पा पार झाल्याचे निमित्तांना सर्वत्र देशभरात भारतीय अजंता पक्ष आणि मोदी सरकारतर्फे उत्सव साजरा करण्यात आला होता, मात्र उत्सव कशासाठी हा उत्सव कोरोना काळात तरुण मुलं मेली, आमच्या बहिणीचे कुंकू पुसलं, शेतकरी, छोट्या उद्योगावाले बरबाद केले म्हणून उत्सव साजरा करणार? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला आहे.

बीडमध्ये काँग्रेस कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी बोलत असताना नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाना साधला. ‘ज्या पद्धतीने थोतांड तुम्ही या देशात निर्माण केलं,गरिबाच्या घरचे दिवे विझून शनिवारवाड्याचे दिवे पेटवण्याचा प्रयत्न केला, याचा विरोध कॉंग्रेस करेल असे सुद्धा त्यांनी यावेळी बोलून दाखविले होते.

डिझेल,पेट्रोलचे दर वाढवायची गरज नसताना ही दरवाढ केंद्र सरकार करत आहे. तुम्हाला लुटायच काम केंद्र सरकार करत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ‘कोरोना काळात फुकट लस दिली म्हणून पेट्रोल डिझेल वाढवले त्यात ८० टक्के लोकांनी लस विकत घेतली २० टक्के लोकांना फुकट दिली. ​पण १०० कोटी लसीचा उत्सव साजरा करत आहेत, कशासाठी हा उत्सव कोरोना काळात तरुण मुलं मेली, आमच्या बहिणीचे कुंकू पुसलं, शेतकरी, छोट्या उद्योगावाले बरबाद केले म्हणून उत्सव साजरा करणार? असा सवाल पटोलेंनी उपस्थितीत केला.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments