R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'आर्यन खानला आज जामिन मिळणार नाही'; शारुख खान म्हणाला की,

‘आर्यन खानला आज जामिन मिळणार नाही’; शारुख खान म्हणाला की,

 

मुंबई | २ ऑक्टोबर रोजी एनसीबी’ने मुंबईतून शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने मुंबईत क्रूझ रेव्ह पार्टीतून ताब्यात घेतले होते. हा आर्यन आजवर तुरुंगात आहे. शाहरुखने तीन- तीन वकील बदलले तरी आज उच्च न्यायालयात आर्यनला जामिन मिळण्याची आशा सोडल्याचे त्याच्या एका जवळच्या मित्राने म्हटले आहे.

मुंबई उच्च न्यायालयात आर्यन खानच्या जामिनावर सुनावणी सुरु आहे. एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि पूजा ददलानीचे नाव घेत आर्यनला जामिन देऊ नये अशी मागणी केली आहे. तर साक्षीदार पलटल्याशी आपला काहीही संबंध नाही असे प्रतिज्ञापत्र आर्यनच्या वकिलांनी दिले आहे. माजी अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी आर्यनची केस लढत आहेत. या साऱ्या माहोलात शाहरुखच्या मन्नतवर वातावरण कसे आहे, हे शाहरुखच्या जवळच्या मित्राने सांगितले आहे.

या मित्राने एका न्यूज चॅननला सांगितले की, शाहरुख खान आणि गौरी खान यांना आर्यनला आज जामिन मिळणार नाही असे वाटत असल्याचे म्हटले आहे. आर्यनला आज जामिन मिळणार नाही आणि हे प्रकरण आणखी काही दिवस चालेल. आणखी काही दिवस आर्यन समोरची संकटे वाढतील, असे शाहरुखला वाटत असल्याचे हा मित्र म्हणाला.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments