R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया पुणे पोलिसांनी अखेर किरण गोसावीला केली अटक

पुणे पोलिसांनी अखेर किरण गोसावीला केली अटक

 

पुणे | राज्यात क्रुझ ड्रग्ज प्रकरण चांगलंच गाजत असून या प्रकरणात पंच असलेला किरण गोसावी हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. तसेच त्याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या हातावर तुरी देत तो फरार झाला होता. पुणे पोलीस त्यांच्या शोकात असताना तो लखनौ मध्ये असल्याची माहिती मिळाली होती

तसेच किरण गोसावीने लखनऊ पोलिसांना शरण जाण्यासाठी विनंती केली होती. पण त्यांनी त्याला नकार दिला. त्या संभाषणाच्या आधारे पुणे पोलिसांची एक तुकडी त्याला पकडण्यासाठी लखनऊला रवाना झाली होती. पण तो तिथुनही पोलिसांना गुंगारा देत फरार झाला. अखेर पुणे पोलिसांना किरण गोसावीच्या मुसक्या आवळण्यात यश आल्याची माहिती समोर आली आहे.

त्यानुसार सध्या किरण गोसावी हा पुणे पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्या अटकेची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान या प्रकऱणात किरण गोसावीवर ड्रग्ज प्रकरणातील चौकशीशी संबंधित अनेक गंभीर आरोप आहेत.. किरण गोसावीने आर्यन खान प्रकऱणात पैसे घेतल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला आहे. त्यानुसार आता पोलिस त्याची चौकशी करतील. या चौकशीत नेमकं काय निष्पन्न होणार?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

लेकाच्या लग्नात गुलाबराव पाटलांचा भन्नाट डान्स होत आहे व्हिडिओ वायरल

  जळगाव | शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा डान्सचा व्हिडीओ समोर आला होता. राऊत यांनी मुलीच्या लग्नातील संगीत कार्यक्रमात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments