R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश केवळ शारुख नाही तर या १३ सेलिब्रेटींशी समीर वानखेडे यांनी घेतला आहे...

केवळ शारुख नाही तर या १३ सेलिब्रेटींशी समीर वानखेडे यांनी घेतला आहे पंगा

 

मुंबई | अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक झाल्यापासून एनसीबी अधिकारी म्हणून समीर वानखेडे यांची जास्त चर्चा होत आहे. कारण या प्रकरणी वानखेडे यांनी सांगितले होते की, त्यांच्या टीमला क्रुझमध्ये ड्रग्ज असल्याची माहिती मिळाली होती आणि त्यामुळे त्यांनी ही अटक व कारवाई कायदेशीर पद्धतीने केली होती.

समीर वानखेडे हे २००८ च्या बॅचचे आयआरएस अधिकारी आहेत आणि त्यांची पहिली पोस्टिंग मुंबई विमानतळावर कस्टम अधिकारी म्हणून झाली होती. तसेच अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूप्रकरणी समोर आलेलता ड्रग्स प्रकरणाचा वानखेडे यांनीच तपास केला होता. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून समीर वानखेडे यांची ओळख आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी अनेक सेलिब्रिटींना कस्टम ड्युटी चार्ज लाऊनच मुंबई विमानतळावरून सोडले होते.

तसेच या पुर्वी अनुराग कश्यप, विवेक ओबेरॉय आणि राम गोपाल वर्मा यांच्यासह अनेकांवर गुन्हा दाखल केल्याचे सांगितले जाते. मात्र, आता आर्यन खान आणि ड्रग्ज पार्टी या अत्यंत गाजलेल्या प्रकरणाचा तपास करणारे समीर वानखेडे हे स्वत:च अनेक गंभीर आरोपांनी घेरले आहेत. या यादीत विवेक ओबेरॉय, अनुराग कश्यप, रिया चक्रवर्ती, अरमान कोहली यांच्यासह अनेक नावांचा समावेश आहे. तसेच दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर आणि सारा अली खान या तिन्ही अभिनेत्रींना एनसीबीने सप्टेंबर २०२० मध्ये समन्स बजावले होते तसेच त्यांची चौकशी सुद्धा करण्यात आली होती

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

स्मार्ट सिटीतील गैरव्यवहारांची केंद्र सरकारकडून चौकशी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे आदेश

  ठाणे | ठाणे शहरात राबविण्यात आलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील गैरव्यवहारांची केंद्र सरकारकडून चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज दिले...

आशिष शेलारांच्या वक्तव्यावर शिवसेना पक्ष आक्रमक होताच, भाजपाची माघार

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सेनेच्या नगरसेवकांनी पोलिसांकडे धाव घेत...

श्रीमंत कोकाटे म्हणतात, नाशिकवर पहिला हक्क शूर्पणखेचा तर भातखळकर म्हणतात,

मुंबई | नाशिकचा पाया खऱ्या अर्थाने शूर्पणखेने घातल्याचा दावा इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी केला होता. मात्र या दवयवरून त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments