R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'हा व्हि़डीओ बघुन तुमच्या तरी घशाखाली घास उतरतोय का? - प्रसाद...

‘हा व्हि़डीओ बघुन तुमच्या तरी घशाखाली घास उतरतोय का? – प्रसाद लाड

 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एसटीवर संक्रातच आली आहे त्यातच दोन दिवसांपूर्वीच शेवगाव येथे एका एसटी चालकाने बस डेपोवरच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आता भाजप आमदार प्रसाद लाड यांनी याच मुद्द्यावरून ठाकरे सरकारवर टीका केली आहे. एसटी कर्मचाऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवरून त्यांनी राज्य सरकारला ट्विटकरून चांगलंच सुनावलं आहे.

उमरगा डेपो येथील एका एसटी कर्मचाऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये तो कर्मचारी आर्थिक अडचणींमुळे ४ दिवसाच्या वाळलेल्या भाकरी खाताना दिसत आहे. यावरून लाड यांनी राज्य सरकारला ट्विट करत खडेबोल सुनावले आहेत. ‘हा व्हि़डीओ बघुन तुमच्या तरी घशाखाली घास उतरतोय का?’ असा सवाल त्यांनी राज्य सरकारला केला आहे.

प्रसाद लाड यांनी ट्विटमध्ये राज्य सरकार आणि अनिल परब यांना उद्देशुन म्हटलं आहे. ‘हा व्हिडीओ बघा एकदा! दिवाळीच्या काळात शेतकरी, एसटी कर्मचारी यांच्यासह कोकण व मराठवाड्यातील आपत्तीग्रस्तांची अशी काळी दिवाळी महाराष्ट्राला शोभणारी आहे का?’ असा प्रश्न विचारत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

 

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments