R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या 'सामना' आणि 'मार्मिक' दिवाळी अंकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

‘सामना’ आणि ‘मार्मिक’ दिवाळी अंकांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी ‘वर्षा’ निवासस्थानीदै. ‘सामना’ तसेच साप्ताहिक ‘मार्मिक’च्या दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, जलसंपदा व लाभक्षेत्र राज्यमंत्री बच्चू कडू, ‘मार्मिक’चे कार्यकारी संपादक मुकेश माचकर, प्रबोधन प्रकाशन प्रा. लि. चे संचालक संजय वाडेकर आदी उपस्थित होते.

दैनिक ‘ सामना ‘ आणि साप्ताहिक ‘ मार्मिक ‘ चे दिवाळी अंक यंदाही वाचकांसाठी साहित्याची मेजवानी घेऊन आले आहेत . ‘ सामना ‘ चा दिवाळी अंक कला , साहित्य , संस्पृती , संरक्षण यांसह कोरोना काळातील ऑनलाईन शिक्षण , कोविडयोद्धय़ांचे अनुभवकथन अशा विविध विषयांनी सजला आहे . मराठी माणसावर अनेक दशके ज्यांचा वैचारिक प्रभाव आहे अशा ठाकरे पुटुंबातील धुरंधरांचा वेगवेगळ्या पैलूंनी करून दिलेला परिचय हे यंदाच्या ‘ मार्मिक ‘ दिवाळी अंकाचे आकर्षण आहे

‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ‘फसव्या हिंदुत्ववाद्यांपासून सावधान, या विषयावर रोखठोख भूमिका मांडून सध्याच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीवर प्रकाश टाकला आहे. तर ‘गुण गाईन आवडी’ यामध्ये 93व्या वर्षात पदार्पण केलेल्या स्वरसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्याशी ज्येष्ठ लेखक, समीक्षक शिरीष कणेकर यांनी पह्नवर संवाद साधत घेतलेली मुलाखत नक्कीच संस्मरणीय ठरेल.

त्याचप्रमाणे अंकामध्ये अमित भंडारी, डॉ. सलील पुलकर्णी, प्रा. मिलिंद जोशी, हेमांगी नेरकर, नीलेश मालवणकर आदी दिग्गजांनी विविध विषयांवर लिहिलेले लेख आहेत तर ले. जनरल माधुरी कानिटकर यांची यशोगाथा उलगडणारा ‘सैन्यदलातील झाशीची राणी’ हा लेख महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. कोरोना काळात विविध आव्हाने पेलत परिस्थितीला सामोरे जाणाऱया कोरोना योद्धय़ांचे अनुभवकथन वाचनीय आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments