R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या त्याचा आणि समीर दाऊद वानखेडेंचा काय संबंध?'; मलिकांनी पुन्हा शेअर केला नवा...

त्याचा आणि समीर दाऊद वानखेडेंचा काय संबंध?’; मलिकांनी पुन्हा शेअर केला नवा फोटो

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे समीर वानखेडे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. नबाव मलिकांचं गौप्यस्फोटाचं चक्र आतादेखील सुरू असल्याचं दिसून येतं आहे. अशातच आता नवाब मलिक यांनी शेअर केलेल्या नव्या ट्विटमुळे समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

नवाब मलिक यांनी एक फोटो शेअर केला आहे. त्या फोटोमध्ये एक व्यक्ती जीममध्ये सेल्फी घेताना दिसत आहे. त्यावर ही व्यक्ती कोण आहे?, असा सवाल मलिकांनी शेअर केला आहे. त्याचा दाऊद वानखेडे आणि समीर दाऊद वानखेडे यांच्याशी काय संबंध?, असा सवाल देखील नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

नवाब मलिक सध्या गोंदिया दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी पुन्हा समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. इतके का घाबरता आहात? आता नाव घ्यायला मी सुरुवात केलेली आहे, असा टोला मलिकांनी लगावला आहे. आता या टीकेला समीरवणॆडे आणि कुटुंबीय काय प्रतिक्रिया देतायत हे पाहावे लागणार आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

  मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

Recent Comments