R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home राजनीति पाचगणी व वाई पालिकेवर भगवा फडकवा, उदय सामंत यांची गर्जना

पाचगणी व वाई पालिकेवर भगवा फडकवा, उदय सामंत यांची गर्जना

 

सातारा | पाचगणी आणि वाई महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने जोरदार तयारीसुरु केली आहे. त्यातच महाबळेश्वर येथे आयोजित शिवसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शिवसेना नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पालिकेवर भगवा फडकावण्यासाठी जोरदार तयारी करण्याचे आदेश कर्यकर्त्यांना दिले आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे याचे हात बळकट करण्याकरीता महाबळेश्वरसह, पाचगणी व वाई नगरपालिकेवर भगवा फडकवून शिवसेना प्रमुखांचे हात बळकट करावेत, असे वक्तव्य मंत्री उदय सामंत यांनी उपस्थित शिवसैनिकांना केले. यावेळी सातारा, सांगली संपर्कप्रमुख नितीन बानगुडे- पाटील, माजी शिवसेना आमदार सदाशिव सपकाळ, जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे याच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

उदय सामंत म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून सरकार लोकउपयोगी निर्णय घेवून सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणीवर मात करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक शिवसैनिकांनी पक्षाचा आदेश माणून पक्षाचे काम तळागाळापर्यत पोहचवण्याचे काम केले पाहीजे.

nirmiti_rasal

Author: nirmiti_rasal

RELATED ARTICLES

२३ वर्षांत नवसाच्या इतक्या कोंबड्या जमल्या की… मालिकांची नारायण राणेंवर घणाघाती टीका

  मुंबई | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र टीका करण्याचे एकही संधी सोडताना दिसून येत नाहीये....

एनसीबीची मोठी कारवाई; ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त

  राज्यात ड्रग्स प्रकरण चांगलेच गाजत असताना एनसीबीची कारवाई सुरूच असलेली दिसून येत आहे त्यातच एनसीबी मुंबईने नांदेडमध्ये कारवाई करत ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला...

आघाडीमधील मित्रपक्षांनी काँग्रेसला गृहीत धरू नये, नाना पटोलेंचा इशारा

  कल्याण | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून येणाऱ्या आघवी निवडणुकीला तिन्ही पक्ष एकत्र लढणार असल्याचे बोलले जात होते. मात्र दुसरीकडे येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत काँग्रेस...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments